
कोल्हापूर – विविध ठिकाणी हिंदूंचे मोर्चे निघूनही आज धर्मांध मुसलमांकडून हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी कारवाया वाढत आहेत. तरी अशा प्रकारे हिंदुविरोधी कारवाया करणार्यांच्या विरोधात संघटितपणे कृती करण्याचा निर्धार हिंदु संघटनांनी केला. येथील हिंदू एकता आंदोलन कार्यालयात सकल हिंदु समाजाच्या वतीने विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांची बैठक आणि मंथन झाले. त्यात हा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, हिंदु एकता आंदोलन,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवशक्ती प्रतिष्ठान, पतित पावन संघटना, मराठा तितुका मेळवावा, हिंदु युवा प्रतिष्ठान, उद्धव ठाकरे गट, शिवसेना, भाजप, मनसे अशा विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !