५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चंद्रपूर येथील कु. रागिणी राहुल अवताडे (वय १० वर्षे) !
कु. रागिणी राहुल अवताडे (वय १० वर्षे) हिची आई आणि साधिका यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. रागिणी राहुल अवताडे (वय १० वर्षे) हिची आई आणि साधिका यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
साधिका आणि कुटुंबीय पु. आजीना भेटायला गेल्यावर त्यांना पु. आजी मध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
रागामुळे अत्यंत मूढता येते, म्हणजे अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की, बुद्धीचा, म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.
मूळ संभाजीनगर येथील आणि सध्या फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असलेले श्री. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) हे २३ एप्रिल २०२३ या दिवशी संतपदी विराजमान झाले. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी आणि मुलगी यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
‘सौ. ज्योती मुळ्ये यांनी स्वतःमधील स्वभावदोष घालवण्यासाठी कसे प्रयत्न केले ?’, याविषयी श्री. श्रेयस यांना जाणवलेली सूत्रे आणि सौ. ज्योती मुळ्ये यांच्या सहसाधिका सौ. दीपा औंधकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘२३.४.२०२३ या दिवशी श्री. सत्यनारायण तिवारी संतपदी विराजमान झाले आहेत’, असे घोषित केले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मला त्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी लाभली. तेव्हा मी अनुभवलेले काही भावक्षण येथे दिले आहेत.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
‘२३.४.२०२३ या दिवशी माझे बाबा (श्री. सत्यनारायण तिवारी) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ‘पू. बाबांच्या संत सन्मान सोहळ्यानंतर ३ दिवस मला अखंड चैतन्य लाभले’, असे मला जाणवले. त्या वेळी मला झालेले त्रास येथे दिले आहेत.
येथील सातारा, पुंडलिकनगर आणि उस्मानपुरा या ३ ठिकाणी २ धार्मिक स्थळांसह एका धार्मिक प्रतिमेची एका महिलेने विटंबना केली. पोलिसांनी सीसीटीव्हीतील चित्रीकरणाच्या साहाय्याने २ घंट्यांत तिला शोधून कह्यात घेतले. ती टपाल विभागात टपाल साहाय्यक म्हणून कार्यरत आहे.