अमृतसरमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी निहंग शिखांकडून चर्चवर आक्रमण !
असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने देशात धर्मांतरबंदी कायदा आणून त्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !
असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने देशात धर्मांतरबंदी कायदा आणून त्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !
इतर वेळी गंगाजल आणि गोमूत्र यांना अंधश्रद्धा ठरवणार्या काँग्रेसला आता या गोष्टी पवित्र कशा काय वाटू लागल्या ? गोहत्या बंदीचे समर्थन न करणार्या पुरो(अधो)गामी काँग्रेसला गोमूत्राचे महत्त्व कसे काय समजू लागले ?
जागतिक स्तरावर हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाविना पर्याय नाही !
सुदीप्तो सेन याचं दिग्दर्शित केलेला ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला अभूतपूर्व यश लाभ असून या चित्रपटाने १७ दिवसांत १९८ कोटी रुपये कमावले होते.
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे आवाहन !
व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून राजकारण्यांच्या विरोधात कुणीही काहीही बोललेले चालत नाही; पण हिंदूंच्या देवतांच्या विरोधात बोलून देवतांचा अवमान केलेला मात्र चालतो ! हे चित्र पालटायला हवे !
धर्मात राजकारण करता कामा नये. श्रीकृष्णासारखे असे राजकारण केले, तर ते वाईट नाही. दुर्योधनानेही राजकारण केले होते; परंतु ते योग्य नव्हते. त्यामुळे कुणासारखे राजकारण करायचे आहे ?, हे तुम्हाला ठरवायचे आहे.
श्री. उपाध्याय यांच्या याचिकेमध्ये रिझर्व्ह बँकेचा निर्णय मनमानी, तर्कहीन आणि राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन आहे, असे म्हटले आहे.
असा फलक लावावा लागणे हे हिंदूंना लज्जास्पद ! अन्य पथियांच्या श्रद्धास्थानांच्या बाहेर कधी असा फलक लावावा लागतो का ? यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते !
या विवाहाविषयी कळल्यावर समाजातील अनेकांकडून या आंतरधर्मीय विवाहाला विरोध होऊ लागला. अनेकांनी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली बेनाम यांच्या थेट घरावरच मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी हा विवाह सध्या स्थगित केला.