(म्हणे)  ‘संघ परिवाराच्या राजकीय लाभासाठी बनवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट!’ – केरळचे मुख्यमंत्री विजयन्

केरळमधील ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या हिंदु आणि ख्रिस्ती मुली सीरिया सारख्या देशात पोचल्या, हे सत्य असतांना त्याला खोटे ठरवणारे एका राज्याचे मुख्यमंत्री, हे लोकशाहीला अपकीर्त करतात !

नागरिकांनी देशातील किमान १५ पर्यटन ठिकाणांना भेट देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन !

भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी १०० ठिकाणी हे भाषण ऐकण्याची व्यवस्था केली होती. केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आदीदेखील विविध ठिकाणी कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित होते.

मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे हाहा:कार !

मराठवाडा विभागात गेल्या ४ दिवसांत वादळी वार्‍यासह गारपीट, अतीवृष्टी आणि मोठ्या पावसामुळे तब्बल १५३ गावांत हानी झाली आहे, तसेच ८ सहस्र हेक्टरवरील पिके आणि फळबागा यांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जागतिक वारसास्थळ असलेले लोणार सरोवर पुष्कळ प्रदूषित !

भारतातील जागतिक वारसा हक्काची अशी दयनीय स्थिती होणे लज्जास्पद ! यास उत्तरदायी असणार्‍या सरकारी यंत्रणेमधील सर्वांवर कारवाई होणे आवश्यक !

आधी मुली गायब झाल्याविषयी चर्चा करा आणि नंतर त्यांच्या आकडेवारीविषयी बोला ! – अभिनेत्री अदा शर्मा

आमचा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही; पण त्यात आतंकवादी संघटनांविषयी निश्‍चितच भाष्य केले आहे.

भिवंडी येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू

भिवंडी येथील वळपाडामधील ३ मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. २९ एप्रिलला दुपारी पावणे दोन वाजता ही दुर्घटना घडली.

७ सहस्र ५०० झाडांच्या कत्तलीविरोधात तरुणांचे पुणे येथे ‘चिपको’ आंदोलन !

नागरिकांवर आंदोलनाची वेळ येणे दुर्दैवी !

शेतकर्‍यांच्या पडक्या भूमीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून ७ सहस्र मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ! – विश्वास पाठक, महावितरणचे स्वतंत्र संचालक

शेतकर्‍यांच्या पडक्या भूमीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून वर्ष २०२५ पर्यंत ७ सहस्र मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यासाठी २८ सहस्र एकर भूमीवर हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व !

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहेत.

सहकार भारतीची आज आणि १ मे या दिवशी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक ! – विवेक जुगादे

सहकारात संस्कार आणणे आणि प्रशिक्षण देणे यांसाठी मुख्यत्वेकरून कार्यरत अशा, तसेच सहकार क्षेत्रासाठी गेली ४५ वर्षे काम करणार्‍या सहकार भारतीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक ३० एप्रिल आणि १ मे या दिवशी कणेरी मठ येथे होत आहे.