हिंदु मंदिरांविषयी असा दुजाभाव का ? – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव

मंदिरांना खर्चासाठी वर्षाला १० सहस्र रुपये दिले जातात, म्हणजे एका मासाला ८३३ रुपये आणि प्रतिदिनासाठी २८ रुपये. यातून कोणत्या मंदिरातील पूजा, सुरक्षा, दुरुस्ती, अशी कामे करता येतील ?

Video : भारताच्या वैचारिक विध्वंसाचा वस्तूनिष्ठ इतिहास ! – (पूर्वार्ध)

भारताविषयीचा खोटा इतिहास शिकवणार्‍या इंग्रजांनी आखलेल्या षड्यंत्राला उधळून लावण्यासाठी शैक्षणिक क्रांती होणे अत्यावश्यक !

हिंदूंचे धर्मांतर : एक राष्ट्रीय आव्हान !

अवैध मार्गाने चालू असलेले हिंदूंचे धर्मांतर एक राष्ट्रीय आव्हान आहे. ख्रिस्ती-इस्लामी समूह दीर्घकाळापासून अवैधरित्या हिंदूंचे धर्मांतर करण्यात गुंतलेले आहेत.

जिहादी आतंकवाद कि धर्मयुद्ध ?

सध्या डॉ. झाकिर नाईकचे नाव चर्चेत असते; कारण बांगलादेशचे जिहादी त्याचे समर्थक आहेत. वर्ष २००६ मध्ये मुंबईतील साखळी बाँबस्फोटांमध्ये या झाकिरचे नाव प्रामुख्याने समोर आले होते.

स्वातंत्र्यानंतर भारतियांच्या मानसिक गुलामगिरीचे इंग्रज पत्रकाराने केलेले मार्मिक विश्लेषण

भारतातून इंग्रजी राजवट गेली, तरी ती जिवंत आहे; कारण येथे कोणत्याही प्रांतातील व्यक्ती स्वतःच्या मातृभाषेत अस्खलीतपणे बोलू शकत नाही

‘सर्वधर्मसमभाव’चा खरा अर्थ काय ?

मध्यप्रदेशमधील भोजशाळेत, म्हणजे सरस्वती मंदिरात मुसलमान समाजाला प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी अनुमती दिली गेली; मात्र हिंदूंच्या गणपतीच्या मिरवणुकीला मशिदीसमोरून जाण्यास अनुमती दिली जात नाही.’

शौचाच्या समस्यांवर प्राथमिक उपचार

शौचाला अधिक वेळ बसावे लागणे, तसेच जोर द्यावा लागणे, ही लक्षणे असल्यास पाव चमचा ‘सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण’, पाव चमचा ‘सनातन आमलकी (आवळा) चूर्ण’ आणि १ चिमूट सैंधव मीठ एकत्र करून अर्धी वाटी पाण्यातून दोन्ही वेळा जेवणापूर्वी घ्यावे.

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांची सशर्त अनुमती !

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने होणार्‍या सभेला पोलिसांनी अनुमती दिली आहे; मात्र त्यासाठी १५ अटी घातल्या आहेत. २ एप्रिल या दिवशी ही सभा होत आहे.

लद्दाख येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या ५२ वर्षीय सैय्यद जुल्फिकार याला अटक !

सरकारने अशा वासनांधांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा दिल्यासच अशा घटना थांबतील, हे लक्षात घ्या !

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले संकलित ग्रंथ लवकर प्रकाशित होण्यासाठी साधकांची आवश्यकता !

ग्रंथमालिका अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !