सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित ३ शोधनिबंध मार्च २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

सर्व शोधनिबंधांचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तर सहलेखक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आहेत.

इंग्रजी भाषेत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असतांना ते कधी धर्माचरण करू शकतील का ?

सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती, म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गडचिरोली येथे चकमकीत १ नक्षलवादी ठार !

येथे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात मोठी चकमक झाली. त्यात ‘सी – ६०’च्या पोलिसांनी एका नक्षलवाद्याला ठार केले आहे. ही चकमक भामरागड तालुक्यातील कियरकोटी-मुरूमभुशी-कोपरशी जंगलात झाली.

साधनेद्वारे व्यसनाधीनतेवर अल्पावधीत मात करता येते ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

आध्यात्मिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, एखाद्या व्यसनांची ३० टक्के कारणे शारीरिक असतात, तर ३० टक्के मानसिक आणि ४० टक्के ही आध्यात्मिक असतात. अध्यात्मशास्त्रानुसार योग्य आध्यात्मिक साधना केल्यास व्यसनावर अल्पावधीत मात करता येते.

अमृता फडणवीस यांना धमकी देणार्‍याचा जामीन अर्ज फेटाळला !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना धमकी देणार्‍या अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री करणार्‍या ३ धर्मांधांसह एकाला अटक !

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधील गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्री करणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे.

काँग्रेसवाल्यांकडून होणारी खलिस्तानवाद्यांची वकिली जाणा !

देशातील वातावरण हिंदु राष्ट्राच्या संदर्भात निर्माण करण्यात आल्याने खलिस्तानी अमृतपालचे खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस झाले आहे, असे विधान राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले.

भारतात ७२८ वृद्धाश्रम; पण यात एकही मुसलमान नाही !

हिंदूंना लाज वाटायला पाहिजे की, समाजाला वृद्धाश्रमाची आवश्यकता का पडली ? आई-वडिलांना न सांभाळण्याची कुवृत्ती समाजात वाढलेली दिसून येते.

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या ‘सर’ फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते…