‘सर्वधर्मसमभाव’चा खरा अर्थ काय ?

श्री. दुर्गेश परुळकर

‘सर्वधर्मसमभाव याचा अर्थ आपल्या धर्माविषयी उदासीनता बाळगणे, असा होत नाही. मध्यप्रदेशमधील भोजशाळेत, म्हणजे सरस्वती मंदिरात मुसलमान समाजाला प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी अनुमती दिली गेली; मात्र हिंदूंच्या गणपतीच्या मिरवणुकीला मशिदीसमोरून जाण्यास अनुमती दिली जात नाही.’

– श्री. दुर्गेश परुळकर (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, सप्टेंबर २०१३)