पगार देणारी नोकरी आणि आनंद देणारी सेवा !
सनातन संस्थेमध्ये नोकरीप्रमाणे पगार मिळत नसला, तरी साधक प्रतिदिन स्वतःहून नोकरीपेक्षा अधिक घंटे सेवा करतात.
सनातन संस्थेमध्ये नोकरीप्रमाणे पगार मिळत नसला, तरी साधक प्रतिदिन स्वतःहून नोकरीपेक्षा अधिक घंटे सेवा करतात.
‘मी गुरुसेवा करत आहे’, असा भाव असला, तर समष्टी साधना चांगली होऊन त्याबरोबर व्यष्टी साधनाही होते ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
छायाचित्रांकडे पाहून साधकांना ‘नामजप चालू होणे, भाव जागृत होणे, चैतन्य जाणवणे, प्रकाश जाणवणे, थंडावा जाणवणे, मन निर्विचार होणे, शांत वाटणे’, यांच्यापैकी काही अनुभूती आल्यास त्यांनी ‘सनातन प्रभात’चा तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा.
कोणत्याही उपचारपद्धतीत आध्यात्मिक साधनांचा वापर करणे, हे मानवाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे !
साधकाने जिज्ञासूला साधनेकडे वळवण्याच्या उद्देशाने त्याचा अभ्यास अथवा निरीक्षण देवाच्या अनुसंधानात राहून सहजभावात करायला हवे. जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा परिणामकारक होण्यासाठी देवाने माझ्याकडून करून घेतलेले चिंतन पुढे दिले आहे.
दिवसभर साधनेच्या प्रयत्नांतून मिळवलेल्या चैतन्याचा व्यय मायेतील गोष्टींमध्ये होऊ लागला, तर आपली साधनेत प्रगती कशी होईल ? यासाठी सुखोपभोगांत रममाण होऊ नका ! त्याऐवजी साधना वाढवा आिण साधनेतूनच आनंद मिळवा !
ठाणे येथील सत्संगातील जिज्ञासू साधिका सौ. संगीता सतीश वालावलकर (वय ६१ वर्षे) यांनी पित्ताचा त्रास दूर होण्यासाठी असलेला नामजप केल्यावर त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगाच्या वेळी ते एका पांढर्या रंगाच्या डब्यातील पाण्यात एकेक बोट बुडवत असतांना डबा अपारदर्शक असूनही पाण्याच्या रंगातील पालट बाहेरून दिसत होता.
शेतकर्यांच्या विहिरी संमत करून घेण्यासाठी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीसमोर ३१ मार्च या दिवशी पैसे उधळत अनोखे आंदोलन केले.
जिल्ह्यातील मांगली देवतळे येथील एका शेतकर्याच्या शेतातील चंदनाची १ सहस्र झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. जयंत नौकरकार असे शेतकर्याचे नाव आहे. दुपारच्या वेळेत अचानक आग लागून ही सर्व झाडे आणि ठिबक सिंचन यंत्रणा जळून खाक झाली आहे.