गोव्यात समुद्रकिनार्यांवर पर्यटकांकडून सुरक्षेसंबंधी सूचनांचे सर्रासपणे उल्लंघन
सुरक्षेसंबंधी सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने गोव्यातील समुद्रकिनार्यांवर विविध घटनांमध्ये ३६ जणांचा बुडून मृत्यू ! यामध्ये चालू वर्षाच्या ४ मासांत ६ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांचाही समावेश आहे. सर्व घटनांमध्ये बहुतांश देशी पर्यटकांचा समावेश आहे.