अन्न पदार्थांच्या रंगांची आरोग्यासाठी उपयुक्तता !

रंग हे विश्वाच्या सौंदर्याचे सार आहे. अगदी आकाशाचा रंग निळा, झाडांचा हिरवा, विविध फुलांचे अनेक रंग, इंद्रधुनष्याचे सप्तरंग. विचार करा ना, हे सगळे रंग नाहीसे झाले, तर ही सृष्टी आणि पर्यायाने आपले जीवन किती निरस होईल. 

भारतामध्ये देशी राज्यभाषा आणि हिंदी भाषा यांना न्यायालयाच्या दरवाजात प्रवेश निषिद्ध असणे हे दुर्दैवी !

देशाच्या सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयात हिंदी अन् इतर राज्यभाषांमध्ये कोणताही वादविवाद (खटला) चालवला जाऊ शकत नाही. देशामध्ये देशीभाषांना न्यायालयाच्या दरवाजात प्रवेश निषिद्ध आहे. हिंदी आणि इतर राज्यभाषांसाठी आता एक मात्र मार्ग, म्हणजे राज्यघटनेत दुरुस्ती पालट करायला पाहिजे.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नेरुळ, नवी मुंबई येथील कु. अनुश्री संदीप शर्मा (वय १ वर्ष) !

ज्येष्ठ कृष्ण नवमी (२२.६.२०२२) या दिवशी कु. अनुश्री संदीप शर्मा हिचा प्रथम वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनच्या आश्रमातील शिवणकामाच्या सेवेसाठी त्याचा अनुभव किंवा कौशल्य असणार्‍यांची आवश्यकता !

साधक, वाचक, हितचिंतक किंवा धर्मप्रेमी यांच्यापैकी ज्यांना शिवणकामाचा अनुभव आहे किंवा ज्यांचा हा व्यवसाय आहे, अशा सर्वांसाठी ही सेवेची सुवर्णसंधी आहे.

बारसू येथील भूमीपुत्रांना विश्‍वासात घेऊन प्रकल्‍प पुढे नेणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

जिल्‍ह्यातील बारसू येथील भूमीपुत्रांना विश्‍वासात घेऊनच प्रकल्‍प पुढे नेऊ. येथील लोकांवर दबावतंत्राचा वापर करणार नाही, असे आश्‍वासन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिले.

साधना करण्याचा दृढ निश्चय करणार्‍या फोंडा, गोवा येथील कु. भाग्यश्री रवींद्र धांडे !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या फोंडा, गोवा येथील कु. भाग्यश्री धांडे यांची त्यांच्या आई-वडिलांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

नामजपामुळे अनुभूती आल्यावर गावागावांत जाऊन ‘सनातन संस्थे’चा तळमळीने प्रसार करणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पटना (बिहार) येथील सौ. आशा विनोद झा (वय ६२ वर्षे ) !

परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि कालीमातेचा नामजप यांमुळे साधिकेची प्रकृती निरोगी राहून तिला सेवा करता येणे अन् समाजातील लोकांचा त्रास दूर होण्यासाठी तिने नामजपाचा प्रसार करणे

२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्तचा सोहळा पहातांना फरीदाबाद (हरियाणा) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परम पूज्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपादृष्टीने जाहले चराचर धन्य ।

प.पू. गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १७.५.२०२२ या दिवशी मला सुचलेली कविता पुढे दिली आहे.