याला लोकशाही म्हणता येईल का ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन (Abraham Lincoln) यांनी लोकशाहीचा अर्थ ‘Government of the people, by the people and for the people’, असा सांगितला आहे. त्याचा अर्थ आहे, ‘लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य.’ याउलट भारतातील स्वातंत्र्यानंतरच्या लोकशाहीत बहुतेक सर्वच पक्षांचे राज्य ‘स्वतःचे, स्वतःसाठी आणि स्वतःकरता चालवलेले राज्य’, असे आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले