‘वंदे मातरम् शिवोत्‍सवा’ची सांगता २७ एप्रिलला भव्‍य ‘शिवगर्जना दुचाकी फेरी’ने होणार ! – नितीन शिंदे

राजवाडा चौक येथे ‘वंदे मातरम् शिवोत्‍सव’ चालू आहे. गेली २१ वर्षे शिवप्रतापभूमी मुक्‍ती आंदोलनाच्‍या माध्‍यमातून दिलेल्‍या लढ्याच्‍या छायाचित्र प्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

भीक मागणे कोण थांबवणार ?

लोकांची कारणे भली वेगवेगळी असतील; पण शेवटी भीक मागायची ही नवीनच पद्धत चालू झाली आहे आणि देशासाठी घातक आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

शरीरसुखाची मागणी करत राजकीय नेत्‍याची महिलेला गाडीतच बेदम मारहाण !

आरोपी जयकिशन कांबळे हा राजकीय नेता असून तो एका राष्‍ट्रीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी होता; मात्र काही दिवसांपूर्वी त्‍याच्‍यावर एका महिलेच्‍या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात बलात्‍काराचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता.

धर्मांध मुसलमान आणि उच्‍च पदस्‍थ हिंदू यांची मानसिकता अन् भारताची ‘गझवा-ए-हिंद’च्‍या (इस्‍लामीस्‍तानच्‍या) दिशेने होणारी वाटचाल दर्शवणारे पुस्‍तक

‘वर्ष २०१८ मध्‍ये भारताला हादरवून टाकलेल्‍या घटनेशी संबंधित हे पुस्‍तक आहे. एका ६ वर्षांच्‍या मुलीचे १० जानेवारी २०१८ या दिवशी अपहरण करण्‍यात येऊन तिच्‍यावर सामूहिक बलात्‍कार करण्‍यात आला. त्‍यानंतर तिला ४ दिवस जम्‍मूतील एका मंदिरात डांबून ठेवून नंतर ठार मारण्‍यात आले…

निरोगी जीवनासाठी जेवणाचे १० नियम !

आज आपण भोजनाच्या संबंधी आयुर्वेदामध्ये सांगितलेले नियम शिकून घेणार आहोत. या नियमांचे पालन केले, तर आपण निश्चितच निरोगी राहू शकतो.

श्री गंगेचे अनुभवसिद्ध देवत्‍व !

भारतात नदीला ‘लोकमाता’ ही संज्ञा आहे. आरंभीच्‍या अवस्‍थेत नदीच्‍या आश्रयानेच गावे वसत; म्‍हणून तिला ‘लोकमाता’ हे सार्थ नाम ! गंगाजलाच्‍या अद़्‍भुत आणि विलक्षण वैशिष्‍ट्यांमुळेच गंगा विश्‍वमान्‍य लोकमाता झालेली आहे. गंगा वरपांगी इतर मोठ्या नद्यांसारखीच दिसत असली, तरी ‘तिचे अंतरंग वैज्ञानिकांनीही मानावे’, अशा दिव्‍य स्‍वरूपाचे आहे.

मोक्षदायिनी गंगेचे अलौकिकत्‍व आणि माहात्‍म्‍य अन् रक्षणाचे उपाय सांगणारे सनातनचे ग्रंथ !

भारतातील पवित्र नद्या म्‍हणजे, आध्‍यात्मिक अन् सांस्‍कृतिक ठेवा ! त्‍यांचे योग्‍यरित्‍या जतन करणे, हे राष्‍ट्रीय अन् धार्मिक कर्तव्‍यच आहे. नद्यांचे  माहात्‍म्‍य, वैशिष्‍ट्ये, त्‍यांचे पावित्र्यरक्षण इत्‍यादी या ग्रंथमालिकेतून जाणून घ्‍या !

३१.५.२०२३ ते २५.६.२०२३ या कालावधीत रामनाथी आश्रमभेटीचे नियोजन करू नका !

रामनाथी, गोवा येथे १६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या काळात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’(एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) आयोजित केले आहे. त्यामुळे ३१.५.२०२३ ते २५.६.२०२३ या कालावधीत जिल्हासेवकांनी जिल्ह्यातील कुणाचेही आश्रमभेटीचे नियोजन करू नये

बालपणापासून खडतर जीवन जगलेल्‍या सनातनच्‍या ६४ व्‍या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) यांचे जीवन बालपणापासूनच खडतर होते. त्‍यांनी अनेक त्रास सहन करून मुलींना वाढवले. हे खडतर जीवन जगत असतांना त्‍यांनी त्‍याविषयी एकदाही देवाकडे गार्‍हाणे केले नाही. त्‍यांनी आहे ती परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारली.

शिबिर संपलेल्या दिवशी ‘सद्गुरु स्वाती खाडये स्वप्नात दिसून त्यांनी आशीर्वाद दिला’, असे दिसणे

स्वप्नात त्या एका वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या दिसल्या. मी आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या चरणांपाशी गेलो, तर त्या मला हवेत तरंगतांना दिसल्या.