‘बलात्कार हे राजकीय हत्यार’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटल्याचा पुरावा द्या ! – सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू
ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्यावर अशी गलिच्छ टीका करतांना शिवानी वडेट्टीवार यांना लाज कशी वाटली नाही ?