
कोल्हापूर – अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि अधिवक्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता विवेक शुक्ल, कार्यवाह श्रीकांत लिमये, खजिनदार रामचंद्र टोपकर, संचालक प्रा. सुधीर जोशी, अधिवक्ता परिषदेचे अधिवक्ता मिलिंद जोशी मुडशिंगीकर, भारतीय जनता पक्षाचे अजित ठाणेकर, नंदकुमार मराठे, डॉ. उदय कुलकर्णी, प्रसाद खाडिलकर, अधिवक्ता सुधीर जोशी-वंदुरकर, अधिवक्ता केदार मुनिश्वर, अधिवक्ता मिलिंद जोशी उपस्थित होते.
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार