गुरुमाऊलीने धन्य धन्य मज केले ।
मग पांडुरंग हरि गुरुरूपात सामोरी आले ।जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्तच मज केले ।भावविश्वात स्थान त्यांनी दिले ।भावसत्संगात मज बोलाविले ।धन्य धन्य मज केले । धन्य धन्य मज केले ॥
मग पांडुरंग हरि गुरुरूपात सामोरी आले ।जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्तच मज केले ।भावविश्वात स्थान त्यांनी दिले ।भावसत्संगात मज बोलाविले ।धन्य धन्य मज केले । धन्य धन्य मज केले ॥
१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात मेधा-दक्षिणामूर्ति याग झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१७.३.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात न भूतो न भविष्यति ।, असा दक्षिणामूर्ति यज्ञ झाला. तो एक ज्ञानयज्ञ होता.
१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या मेधा-दक्षिणामूर्ति यागाच्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
नातेवाईक यजमानांना भेटण्यासाठी घरी यायचे ते म्हणायचे, तुमच्या चेहर्याकडे पाहिल्यावर तुम्ही आजारी आहात, असे वाटत नाही; तसेच तुमच्या खोलीत आल्यावर सुगंध येतो आणि आनंद वाटतो.
केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही येणार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने कोपरा गावासमोर एका दिवसात मोठा रस्ता सिद्ध केला. या रस्त्याचे काम १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित होते.