मानवाधिकार संघटनेची धमकी देऊन धर्मांधाकडून कामगाराची २ लाखांची फसवणूक !

प्रत्येक ठिकाणी हिंदूंना नाहक त्रास देणारे धर्मांध हिंदूंसाठी त्रासदायक ठरत असल्याने त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

कासारवाडी, माजगाव येथे ‘शंभुराजे’ नाटकातून धर्मवीर संभाजी महाराजांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !

या नाटकाच्या संहितेवरच बंदी घालण्याची शिवप्रेमींनी मागणी करावी. यामुळे हे नाटक कुठेच सादर केले जाणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी ते बंद पाडण्याचीही आवश्यकता रहाणार नाही !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे श्रीरामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेत हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे, या उद्देशाने श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्रीरामनामाच्या चैतन्यमय वातावरणात भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ पार पडली.

शेतकर्‍याला वाली कोण ?

नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना शासनाच्या वतीने राबवल्या जातात; मात्र ‘भ्रष्टाचार’रूपी किडीमुळे त्यांची प्रभावी कार्यवाही होतांना दिसत नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण देश ‘भ्रष्टाचारमुक्त’ करू शकलो नाही, हे सर्वांनाच लज्जास्पद आहे !

आज सांगली येथील ‘सावरकर गौरव यात्रे’त सहभागी होण्याचे आवाहन !

या वेळी शहर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक बाबा शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार हेतूपूर्वक अपमान करणारे राहुल गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते यांचा निषेध केला.

‘राजद’वर बंदी घाला !

बिहारमध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमणे करून बाँबस्फोटही घडवले. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे (‘राजद’चे) आमदार नेहालुद्दीन यांनी ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते’, असे विधान केले आहे.

‘लव्ह जिहाद’ हे हिंदु मुलींना न समजणारे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र ! – सौ. रती हेगडे, स्तंभलेखक आणि संशोधक

‘हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे आणि केवळ हीच मुले आपला सन्मान करण्यासह आपल्याला स्वातंत्र्य देऊ शकतात’, असे दर्शवले जाते. प्रत्यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र आहे. त्यामुळे हिंदु मुली‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकतात.

हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत

हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.