
‘बॉलीवूडचे सिनेमे आणि वेब सिरीज यांतून विवाहपूर्व अन् विवाहबाह्य शारीरिक संबंध हे सामान्य आहेत’, असे दाखवले जात आहे. ‘हिंदु धर्मातील पंडित, संस्कार, परंपरा या जुनाट आणि बुरसटलेल्या आहेत, तर इतर पंथातील धार्मिक कृती पवित्र असून त्यांचे धर्मगुरु उदात्त विचारसरणीचे आहेत’, असेही दाखवले जाते. तसेच ‘हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे आणि केवळ हीच मुले आपला सन्मान करण्यासह आपल्याला स्वातंत्र्य देऊ शकतात’, असे दर्शवले जाते. प्रत्यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र आहे, जे हिंदु मुलींना समजत नाही. त्यामुळे त्या ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकतात.
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
पुरुषार्थांचे महत्त्व
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !