मिरज – मिरजेच्या अर्बन रिपब्लिक टाऊनशिपमधील योगधामामध्ये पतंजली योगपिठाद्वारे आयोजित ३ दिवसांच्या योग शिबिराचा प्रारंभ २८ मार्चला करण्यात आला. यात प्रतिदिन सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत योगाभ्यास घेण्यात येणार आहे. २९ मार्चला सूर्यनमस्कार स्पर्धा, तर श्रीरामनवमीच्या दिवशी होम-हवन, सूर्यनमस्कार स्पर्धेचा बक्षीस समारंभ, रक्तदाब आणि साखर पडताळणीचा अहवाल देण्यात येईल. हे शिबिर विनामूल्य असून त्याचा लाभ सर्व गटांतील महिला-पुरुष यांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
मिरज येथे पतंजली योगपिठाचे योग शिबिर !
नूतन लेख
सोलापूर येथे श्री हिंगुलांबिकादेवीची प्रतिष्ठापना !
विकासाच्या नावाखाली होणारा वेताळ टेकडीचा र्हास थांबवा ! – मनसे कार्यकर्त्यांची मागणी
रेल्वे फाटकांऐवजी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग निर्माण करून वाहतूक सुरक्षित करणार ! – उदयनराजे भोसले
सातारा येथील राजवाडा बसस्थानक परिसरातील शिवशिल्प उद़्घाटनासाठी शिवशिल्प समितीची अनुमती आवश्यक !
(म्हणे) ‘मी छत्रपती संभाजीनगर नाही, औरंगाबादच म्हणणार !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
परभणी येथे छेड काढणार्या धर्मांधाला मारहाण केल्याप्रकरणी मुलीवर आणि तिला साहाय्य करणारे यांवर गुन्हा नोंद !