फलक प्रसिद्धीकरता
शामली (उत्तरप्रदेश) येथे गुंड जबरूद्दीन याला अटक करण्यासाठी गेलेल्या हरियाणा पोलिसांवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली. मुसलमानांनी आरोपी जबरूद्दीन याला पोलिसांच्या कह्यातून सोडवून पळून जाण्यास साहाय्य केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/667292.html
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार