सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी खारूताईच्‍या घेतलेल्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगातून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

श्रीरामनवमीच्‍या दिवशी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी ‘श्रीरामरूपी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची वानररूपी साधकांवर असलेली कृपा आणि खारूताईचे उदाहरण अन् देवाला अत्‍यंत तळमळीने आळवणे’, हा भावजागृतीचा प्रयोग घेतला.

भारताच्‍या पुण्‍य आणि पवित्र भूमीत सांस्‍कृतिक मुहूर्तमेढ रोवणारे रघुवंशीय !

महाकवी कालिदास यांनी ‘रघुवंश’ हे महाकाव्‍य रचले. मधुररसाने ओथंबलेले हे महाकाव्‍य महाकवी कालिदास यांच्‍या लेखणीतून उतरले आहे.

देवस्‍थानांची आध्‍यात्‍मिकता अबाधित ठेवण्‍याचे दायित्‍व पुजारी आणि व्‍यवस्‍थापन यांचे ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज

काही प्रसिद्ध देवस्‍थानांच्‍या ठिकाणी सरकारने पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विकास आणि सोयीसुविधा केल्‍या असल्‍या, तरी त्‍या देवस्‍थानांच्‍या परंपरा अन् आध्‍यात्‍मिकता अबाधित ठेवण्‍याचे दायित्‍व तेथील संबंधित पुजारी, तसेच व्‍यवस्‍थापन यांचे आहे.

कवितारूपी मानसपूजा स्‍वीकारूनी द्यावे आशीर्वचन ।

वेलीला आधार जसा वृक्षाचा ।
तसाच आधार तुझा साधकांना ॥
‘घरास आश्रम समजावे’, हे तू आम्‍हा शिकवलेस ।
जाणीव ही ठेवूनी मनी आनंदाने जात आहेत दिवस ॥

श्रीरामनवमीनिमित्त घेतलेल्‍या भावप्रयोगांमुळे साधिकेमध्‍ये झालेले पालट

गुढीपाडव्‍यापासून श्रीरामनवमीपर्यंत प्रत्‍येक सेवा आढाव्‍यानंतर दायित्‍व असणारी साधिका सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी भावजागृतीचा प्रयोग घेण्‍यास सांगितले. त्‍यात प्रतिदिन एकेकाला भावजागृतीचा प्रयोग घेण्‍याची संधी मिळाली.

व्‍यायामाने मानसिक स्‍थैर्यही वाढणे

नियमित स्‍वतःच्‍या क्षमतेनुसार व्‍यायाम केल्‍याने चिडचिड करणे, काळजी करणे, वाईट वाटणे, भीती वाटणे यांसारखे स्‍वभावदोषही दूर होण्‍यास साहाय्‍य होते.

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्‍यात्मिक संशोधन करण्‍याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे.

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार साधकांनी भ्रमणभाषवर बोलतांना ‘नमस्‍कार’ ऐवजी ‘हरि ॐ’ असे म्‍हणून संभाषण चालू करावे !

‘वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना प्रत्‍यक्ष भेटल्‍यावर, तसेच त्‍यांच्‍याशी भ्रमणभाषवरून बोलतांना नेहमीप्रमाणे ‘नमस्‍कार’ असे म्‍हणून संभाषणाला आरंभ करावा.’

सातारा येथे राहुल गांधी यांच्‍या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन !

मोदी आडनावावरून टीका करतांना ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्‍या विरोधात सातारा येथे भाजपच्‍या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्‍यात आले.