गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ

अधिवेशनामध्ये म्हादई प्रश्न, म्हादई अभयारण्य आणि इतर वनक्षेत्र यांना आग लागणे, कळंगुट खंडणी प्रकरण, अटल सेतू – वाहतुकीचा खोळंबा, ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प, अमली पदार्थांचा विळखा आदी प्रश्नांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

‘मेगा जॉब फेअर’वर २ कोटी ६१ लाख रुपयांचा व्यय

प्रत्येक सहभागीवर ३ सहस्र ६०० रुपये खर्च अवास्तव आहे आणि त्यामुळे अनावश्यक वस्तू काढून टाकून दरडोई १ सहस्र ५०० रुपयांपर्यंत मर्यादित खर्च करावा, असे वित्त विभागाने सुचवले. कार्यक्रम पार पडल्यानंतर वित्त विभागाची ही सर्व निरीक्षणे समोर आली आहेत.

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांची परमावधीची अधोगती !

‘पुढे व्यक्तीस्वातंत्र्यवाले ‘आम्हाला बलात्कार, भ्रष्टाचार, खून इत्यादी सर्व करण्याचा अधिकार आहे !’, असे समजतील; पण दुसर्‍याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा, उदा. बलात्कार होणार्‍याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार करणार नाहीत ! एवढेच नाही, तर धर्मावरील अत्याचारही वाढवतील !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

#Exclusive : जळमटांनी माखलेले छत, प्रवेशद्वारावर कचरा आदी अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे अमरावती बसस्थानक !

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा ! राज्य परिवहन मंडळाने बसस्थानकांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात आणि शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या अडचणी समजून त्या सोडवणे आवश्यक आहे.

जागतिक उठाव हवा !

खलिस्तानवाद्यांच्या या चळवळीला ठेचण्यासाठी हे वैचारिक प्रदूषण उलथवून लावून भरकटलेल्या शिखांना भारताच्या बाजूने उभे करणे हितावह असणार आहे. या मूलभूत पालटासाठी आता मोदी शासनाने मोर्चेबांधणी केली, तरच खलिस्तानवादावर कायमची जरब बसणार आहे !

वाराणसी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अजितसिंह बग्गा यांची वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

‘वाराणसी व्यापारी मंडळा’चे अध्यक्ष आणि ‘जनउद्योग व्यापारी मंडळा’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा यांनी वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

बिहारचे हिंदुद्वेषी जनता दल (संयुक्त)चे सरकार !

दरभंगा (बिहार) येथील जिल्हा प्रशासनाने श्रीरामनवमी आणि छठपूजा या उत्सवांच्या वेळी लावण्यात येणार्‍या ध्वनीक्षेपकांच्या आवाजाची पातळी ही ७५ डेसिबलपेक्षा अधिक असल्यास संबंधितांच्या कार्यक्रमावर प्रतिबंध लादण्यात येईल, असा आदेश काढला आहे.

त्रेतायुगात ब्रह्मदेवाने केलेली ‘नाट्यशास्त्रा’ची उत्पत्ती आणि कलियुगात ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ यादृष्टीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्थापन केलेले ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ !

कलियुगामध्ये नाट्यशास्त्राच्या निर्मितीमागील मूळ दैवी उद्देशाचा लोकांना विसर पडला आहे.

प्रसुतीविषयक लाभ कायदा १९६१ (मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट) आणि त्याची माहिती

ज्या ज्या महिला कामावर आहेत आणि त्या वरील शर्ती किंवा अटींमध्ये बसत असतील, त्यांनी या माहितीचा लाभ घेऊन कायद्याचा उपयोग करावा.