अल्पसंख्यांकांची ढाल आणि योगींची कारवाई !

‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?

गोमय लाकूड सिद्ध करण्याचा नवीन प्रयोग !

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर हिप्परगा येथील ‘तेजामृत’ गोशाळेचे संचालक देविदास मिटकरी यांनी गोमय लाकूड सिद्ध करण्याचा नवीन प्रयोग केला आहे.

तुर्कीयेची शेपूट वाकडीच !

‘भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे’, असा आरोप संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये तुर्कीयने पाक आणि इस्लामी देशांच्या संघटना यांच्या बरोबरीने केला. त्याला भारताने सडतोड उत्तर दिले.

उन्हाळ्यात उपयुक्त सनातन उशीर (वाळा) चूर्ण !

उन्हाळ्यामध्ये प्रतिदिन पिण्याच्या पाण्यामध्ये सनातन उशीर (वाळा) चूर्ण मिसळून प्यावे. असे केल्याने उष्णतेच्या विकारांना प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.

अल्पसंख्यांकांच्या धार्मिक जागेसाठी व्यय करणे ही ‘सेक्युलर’ व्यवस्था आहे का ? – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र सरकारने मुंबई येथील हज हाऊसच्या व्ययाचे प्रावधान केले आहे. यात हज हाऊसचे भाडे, वीजदेयक, सुरक्षा, स्वच्छता, दूरध्वनी आणि दैनंदिन व्यय असे न जाणे आणखी किती प्रावधाने सरकारने सरकारी तिजोरीतून केली आहेत. 

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ०५.०३.२०२३

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत . . .

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीविषयी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्या संघर्षाकडे सर्वसामान्यांचा बघण्याचा दृष्टीकोन !

या लेखाच्या माध्यमातून सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा कोणताही उद्देश नाही. केवळ सामान्यजनांच्या मनात येणार्‍या शंका येथे मांडण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

व्यक्तीगत आणि सामाजिक स्तरावर ज्योतिषशास्त्राची उपयुक्तता

कालवर्णनाच्या अंतर्गत काळाचे स्वरूप जाणण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती असते. कालवर्णनाच्या दृष्टीकोनातून ज्योतिषशास्त्राची व्यक्तीगत आणि सामाजिक स्तरावरील उपयुक्तता या लेखाद्वारे समजून घेऊ.

दंगलींना पायबंद घालण्यासाठी धर्मनिष्ठ हिंदूंनी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मतदानातून शक्ती प्रदान करणे आवश्यक !

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा सारा इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानिमित्त पू. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना होणारा विरोध योग्य कि अयोग्य ?

जातीच्या पलीकडे जाऊन समाजाला साक्षर आणि निर्व्यसनी बनवण्याचे कार्य करणार्‍यांना होणार्‍या विरोधाविषयी कथित पुरोगामी बोलतील का ?