महाराष्ट्रातील प्रस्तावित वीज दरवाढ रहित करा ! – ‘मास’ संघटनेची मागणी
गुजरात राज्यात सध्याचे औद्योगिक वीजदर आपल्यापेक्षा २५ आणि ३५ टक्क्यांनी अल्प आहेत. महाराष्ट्रात प्रस्तावित वीज दरवाढ अत्यंत गंभीर आणि घातक परिणाम होणारी ठरणार आहे.
गुजरात राज्यात सध्याचे औद्योगिक वीजदर आपल्यापेक्षा २५ आणि ३५ टक्क्यांनी अल्प आहेत. महाराष्ट्रात प्रस्तावित वीज दरवाढ अत्यंत गंभीर आणि घातक परिणाम होणारी ठरणार आहे.
प्रशासन आणि शासन यांची कामे जनतेला का करावी लागतात ? अशा कर्तव्यचुकार अधिकार्यांकडून रस्त्याचा खर्च सव्याज वसूल करावा !
किल्लेदार सभागृहात झालेल्या अधिवेशनात बहुसंख्येने वाचक, ग्रंथालय कर्मचारी आणि चालक उपस्थित होते. पुढे क्षीरसागर म्हणाले की, ग्रंथालय कर्मचारी आणि चालक यांच्या अडचणींची मला जाण आहे.
हसण्याची केवळ मुद्रा केली, तरी व्यक्तीवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण न्यून होऊन तिची सात्त्विकता वाढते, तर जीवनात खराखुरा आनंद मिळाला तर किती लाभ होत असेल !
साधिकेने ‘ईश्वरेच्छेने वागण्याचे महत्त्व’ याविषयी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘मागील ४ वर्षांपासून प्रयाग येथील किशोरवयीन साधक कु. सौम्येंद्र सिंह (वय १७ वर्षे) वाराणसी आश्रमामध्ये पूर्णवेळ साधना करत आहे. पूर्वी बिहार येथील एक बालसाधक वाराणसी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत होता. काही वर्षांनी त्याच्या मनात घरी राहून शिक्षण घेण्याचा विचार आला आणि तो घरी गेला.
एरंडवणे, पुणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात ‘अमूल्य ज्योती आणि केशव वेणू प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने पू. पं. डॉ. केशव गिंडे यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने ४ आणि ५ मार्च या दिवशी ‘वेणूगंधर्व संगीत महोत्सव’ साजरा होत आहे.
सद्गुरु स्वाती खाडये यांचा ७ मार्च २०२३ (फाल्गुन पौर्णिमा) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सद्गुरु स्वाती खाडये आणि साधक यांना वानराच्या रूपातून मारुतिरायांनी दर्शन दिल्याची आलेली अनुभूती पाहूया.
५ मार्च या दिवशी सकाळी ११ वाजता वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात ही ‘डी.लिट.’ मानाची पदवी देऊन श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील तिसरा खंड !