
सोलापूर – एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपी इद्रिस अन्सारी याच्याविरोधात एम्.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी इद्रिस अन्सारी याने पीडित मुलीला वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावून तिच्यावर अत्याचार केला, तसेच ‘तुझ्याशी लग्न करतो’, असे आमीषही दाखवले होते. या प्रकारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपी इद्रिस अन्सारी याने लग्नास नकार दिला. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत. (आरोपी धर्मांधाला कठोर शासन होणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिकानेहमीच महिलांवर अत्याचार करणार्यांमध्ये धर्मांध पुढे असतात, यातून त्यांची वासनांध मानसिकता लक्षात येते ! ! |
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
सांगली येथे भरधाव चारचाकीची अनेक वाहनांना धडक; चालक पसार
नसरापूर प्रकरणी आरोपीने चिमुरडीच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर केले अत्याचार !
कृष्णा नदीपात्रात रासायनिक प्रदूषण नाही ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण
सांगली जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
कोल्हापुरात पाणीबाणी; नगरसेवक आक्रमक !