तिसरे महायुद्ध झाल्यास जग ३ गटांत विभागले जाईल !

रशिया-युक्रेन युद्ध एक वर्षानंतरही अद्याप चालूच असल्याने जग तिसर्‍या महायुद्धाकडे वेगाने सरकत असल्याचे मत अनेक संरक्षण तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. असे झाल्यास इच्छा असो वा नसो, अनेक देश या महायुद्धाच्या खाईत लोटले जातील.

पाकिस्तानच आतंकवाद्यांचा सुरक्षित आश्रयदाता ! – भारताचे संयुक्त राष्ट्रांत खडे बोल

वारंवार अशी दिशाहीन सूत्रे मांडून महासभेचा अमूल्य वेळ घेत असल्याविषयी पाकला सभेतून बहिष्कृत करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांवर दबाव आणला पाहिजे !

उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे !

आम्ही धडाकेबाज निर्णय घेत असल्यामुळे विरोधक बिथरले आहेत. त्यामुळे ते आमच्यावर आरोप करत आहेत. आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ.

आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याच्या धमक्या !

हिंदुबहुल राष्ट्रात एका हिंदुत्वनिष्ठाला अशा प्रकारे धमक्या मिळणे, हे समस्त हिंदू आणि सरकारी यंत्रणा यांना लज्जास्पद ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

मुसलमान तरुणाकडून सैन्याधिकार्‍याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

सरकारने अशांना तात्काळ फाशीची शिक्षा दिल्यासच अशा अपप्रकारांना आळा बसेल !

समाजातील ढासळती नीतीमत्ता रोखण्यासाठी ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ हाच उपाय ! – श्रीमती मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समिती

समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘महाशिवरात्र कीर्तन महोत्सवा’त त्या ‘धर्मशिक्षण ही काळाची आवश्यकता’ या विषयावर बोलत होत्या.

गुन्हेगारी टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे साधना शिकवणे !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, हत्या, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी गुन्हे होऊ नयेत म्हणून शाळेत, महाविद्यालयात आणि समाजात स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत एका तरी सरकारने शिक्षण दिले का ? न दिल्यामुळे कोट्यवधी गुन्हे झाले आहेत आणि होतही आहेत. यावरचा एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्‍याचा साधू-संतांचा निर्धार !

जागतिक तापमानवाढ यांसह जागतिक स्‍तरावर पर्यावरणाविषयी जागृती करण्‍याचे काम केवळ भारतच प्राधान्‍याने करू शकतो. या मठात आयोजित केलेले संमेलन म्‍हणजे भारत विश्‍वगुरु बनण्‍याच्‍या दृष्‍टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

मुझफ्‍फरनगर (उत्तरप्रदेश) येथे वासरू चोरणार्‍या २ मुसलमान गोतस्‍करांना अटक

गोहत्‍याबंदी कायदा केला म्‍हणजे गुन्‍हे थांबतील, असे नाही, तर त्‍याची कठोर कार्यवाही करून संबंधितांना लवकरात लवकर शिक्षा होण्‍याचीही आवश्‍यकता आहे !

नवीन अभ्‍यासक्रम वर्ष २०२५ पासून लागू करणार !

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने नवीन अभ्‍यासक्रम वर्ष २०२५ पासून लागू करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे त्‍याची सिद्धता करणार्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या आंदोलनाला यश मिळाले आहे.