मुसलमान तरुणाकडून सैन्याधिकार्‍याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

पत्नीशी अश्लील संवाद, तर अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक शरीरसंबंध !

डेहराडून (उत्तराखंड) – एका गायनाच्या ॲपद्वारे मैत्री झालेल्या मुसलमान तरुणाने एका सैन्याधिकार्‍याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या मुसलमान तरुणाने सैन्याधिकार्‍याच्या पत्नीशी अश्लील संवाद साधाल्याचा, तसेच अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याचाही आरोप आहे. इतकेच नव्हे, तर आरोपीने सैन्याधिकार्‍याच्या मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडले. या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या सैन्याधिकार्‍याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. तनवीर आलम असे या आरोपी तरुणाचे नाव असून तो बिहारमधील इस्लाम कॉलनी येथील रहिवासी आहे.

संपादकीय भूमिका 

सरकारने अशांना तात्काळ फाशीची शिक्षा दिल्यासच अशा अपप्रकारांना आळा बसेल !