साधकांना सूचना : दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘पू. आचारी यांचे संतपद घोषित करण्याचा सोहळा चालू होताच मला वातावरणात मंगलतेची (भाव + आनंद यांची) स्पंदने ७० टक्के आणि विष्णुतत्त्वाची स्पंदने ५० टक्के एवढ्या प्रमाणात जाणवू लागली……
परात्पर गुरु डॉक्टरांनीही मी घरून परत आले; म्हणून माझ्यासाठी प्रसाद पाठवला आणि माझी विचारपूस केली. काही दिवसांनी मी पूर्वीप्रमाणे नियमित सेवा करू लागले. तेव्हा मी आजारातून बरी झाले; म्हणून त्यांनी मला पुन्हा प्रसाद दिला.
सद़्गुरु काकांच्या कृपेने अर्ध्या घंट्यात माझा पाय हलका जाणवून फरक पडला. एका घंट्याने मी हळूहळू उठून आधार घेऊन चालू लागले. ‘हे उपाय म्हणजे आपत्काळातील एक प्रकारे संजीवनीच आहे’, असे मला वाटत होते.
एकदा नकारात्मक स्थितीत असलेली एक साधिका त्या प्रसाधगृहात गेली. तिने पाहिले की, ‘स्वच्छतेची सेवा करणार्या साधिका भजन म्हणत सेवा करत आहेत.’ हे पाहून त्या साधिकेची नकारात्मकता दूर झाली.
या संदर्भात काल प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण श्री. अभिजित सावंत उपचारांसाठी रुग्णालयात असतांना त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा याविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
संमेलनामध्ये विविध विषयांवरील परिसंवाद आयोजित केले होते. याला १०० ते १५० लोक उपस्थित असल्याचे दिसत होते. दुसरीकडे चित्रपट कलावंत आणि राजकीय नेते यांच्या उपस्थितीला प्रचंड प्रतिसाद मिळत होता.
वर्धा जिल्ह्यातील लेखक आणि साहित्यिक यांना न्याय देण्यासाठी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक विशेष दालन उभारण्यात आले होते. या दालनामध्ये वर्धा जिल्ह्यातील विविध भागांतील ८४ लेखकांची २३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
‘लव्ह जिहाद’चे कारण खोटे आहे, असे म्हणणार्या ‘सेक्युलर मुव्हमेंट’ने आतापर्यंत देशात घडलेल्या अनेक प्रकरणांचा अभ्यास केल्यास त्यात ‘लव्ह जिहाद’च असल्याचे उघड होईल !
कामाच्या तणावांपासून दूर होण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. कारण अध्यात्मच नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे कार्य करते, असे मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.