सनातन धर्मावर आक्रमण केल्यास पळता भुई थोडी होईल ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर त्या बोलत होत्या.
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर त्या बोलत होत्या.
डोडा येथील ५० घरे असणार्या नयी बस्ती नावाच्या गावामधील २० घरांना आणि एका मशिदीला तडे गेल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रशासनाने तज्ञांच्या एका पथकाला गावात पाठवले असून ते याची पडताळणी करणार असून त्यामागील कारणांचा शोध घेणार आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या आदेशानंतर आसाम पोलिसांनी राज्यभरात बाल विवाहांच्या प्रकरणी १ सहस्र ८०० जणांना अटक केली आहे.
सीमारेषेवरील भारताच्या बाजूच्या तारेच्या कुंपणाजवळ ते पडले. त्याला लावण्यात आलेल्या काही संशयित वस्तू आढळल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाकडून देण्यात आली असून त्याची तपासणी केली जात आहे.
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला ‘अयोध्या बुद्ध विहार’ म्हणून घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर हा खटला सुनावणीसाठी आला होता. त्या वेळी खंडपिठाने, ‘न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये अयोध्या प्रकरणाविषयी निकाल दिला आहे.
अशा प्रकारे मागील ९ दिवसांत या समुहाचे शेअर्स ७० टक्क्यांनी घसरले आहेत. या घटनाक्रमानंतर अमेरिकेच्या ‘डाऊ जोंस स्टॉक एक्सचेंज’ने अदानी एंटरप्रायझेसला बाहेर काढले आहे.
आता ‘अमूल गोल्ड’ दुधाची किंमत ६६ रुपये प्रति लिटर, ‘अमूल ताजा’ ५४ रुपये प्रति लिटर, ‘अमूल’ गायीचे दूध ४६ रुपये प्रति लिटर आणि ‘अमूल ए२’ म्हशीच्या दुधाची किंमत आता ७० रुपये प्रति लिटर झाली आहे.
येथील पनोणियामध्ये धर्मपुरी महाराज मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आचार्य स्वामी अवधेशानंद गिरि उपस्थित होते.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकता, शिस्त आणि राष्ट्रभक्ती दृढ होण्यास साहाय्य होत आहे, असे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करणे टाळा. सामाजिक माध्यमावर २ धर्मात आणि समुदायात तेढ निर्माण करणार्या पोस्ट करू नका. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.