साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती !

सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोेचवण्‍यासाठी प्रयत्न करा ! अखिल विश्‍वात धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्राची पायाभरणी करण्‍यासाठी आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्‍यात सनातनने प्रकाशित केलेल्‍या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वेळोवेळी केलेल्‍या मार्गदर्शनातील अनमोल सूत्रे

‘अध्‍यात्‍म हे कीर्तन किंवा प्रवचन यांच्‍याप्रमाणे तात्त्विक नाही, तर कृतीचे शास्‍त्र आहे. त्‍यामुळे पूजा करतांना, म्‍हणजे साधना करतांना ‘मन भटकत असणे’, हे साधनेसाठी योग्‍य नाही.

मृत्‍यूसमयी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणारे कै. मोहन चतुर्भुज यांच्‍या पहिल्‍या वर्षश्राद्धाच्‍या वेळी त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

१९.४.२०२२ या दिवशी कै. मोहन चतुर्भुज यांचे प्रथम वर्षश्राद्ध होते. त्‍या वेळी त्‍यांची पत्नी आणि त्‍यांची मुलगी यांना आलेल्‍या अनुभूती आणि सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

‘साधी रहाणी आणि उच्‍च विचारसरणी’ असलेल्‍या सनातनच्‍या १०९ व्‍या संत पू. (डॉ.) (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ८० वर्षे) !

सनातनच्‍या १०९ व्‍या संत पू. (डॉ.) (श्रीमती) शरदिनी कोरे यांची सुश्री (कु.) कल्‍याणी गांगण हिला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

साधनेच्‍या प्रयत्नांत खंड न पडण्‍यासाठी हे करा !

‘बरेच साधक साधनेचे प्रयत्न उत्‍साहाने आरंभ करतात; पण वेगवेगळ्‍या कारणांमुळे ते प्रयत्न खंडित झाल्‍यास त्‍यांचा उत्‍साह मावळून ते प्रयत्न करणेच सोडून देतात. याचे मुख्‍य कारण म्‍हणजे, त्‍यांच्‍यात ‘साधनेचे प्रयत्न चिकाटीने करणे’, ही वृत्तीच निर्माण झालेली नसते. ही वृत्ती निर्माण होण्‍यासाठी प्रयत्नांत थोडेतरी सातत्‍य असावे लागते. यासाठी पुढील कृती उपयुक्‍त ठरू शकतात.

साधकांनो, स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवून अन् गुर्वाज्ञापालन करून गुरुकृपा ग्रहण करूया !

स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करायचे ? हे अन्‍य संप्रदायात शिकवले जात नाही. ‘दशापराधविरहित परिपूर्ण साधना केली, तरच मोक्षप्राप्‍ती होणार आहे’, ही प.पू. डॉक्‍टरांची शिकवण आहे.

प्रगत प्रथमोपचार शिबिरात सोलापूर येथील आधुनिक वैद्या सुषमा कमलाकर महामुनी यांना आलेल्‍या अनुभूती

‘रामनाथी रामनाथी’ असा नामजप करतांना प्रथम सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्‍या डोळ्‍यांसमोर आले. नंतर मला आश्रमाचा दर्शनी भाग दिसू लागला.

संतांप्रती भाव असणारी देवद (पनवेल) येथील आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची चि. श्रीनिधी हरीश पिंपळे (वय ५ वर्षे)!

‘किल्ली फिरवल्‍यावर खेळणे गतीने चालू झाले; म्‍हणून तिला आनंद झाला असावा’ असे वाटले ,परंतु ती सांगू लागली, ‘‘आई, या खेळण्‍याला संतांनी हात लावला आहे. त्‍यामुळे याच्‍यात आता चैतन्‍य आले आहे.’’

दोन पुरुष आणि एक स्‍त्री यांचे एकत्र छायाचित्र काढतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्‍याप्रमाणे स्‍त्रीने दोन पुरुषांच्‍या बाजूला उभे न रहाता मध्‍यभागी उभे रहाणे योग्‍य

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार स्‍त्री ही शक्‍तीस्‍वरूप आणि पुरुष हा शिवस्‍वरूप आहे. पती-पत्नीची जोडी असल्‍यास हिंदु धर्माने पत्नीने पतीच्‍या डावीकडे रहायचे कि उजवीकडे याचा नियम त्‍यांच्‍या कार्यानुसार पुढीलप्रमाणे घालून दिला आहे.