‘इशरत जहाँ एन्‍काऊंटर’ या पुस्‍तकाचा पुणे येथील प्रकाशनाचा कार्यक्रम रहित !

२४ जानेवारी या दिवशी गंज पेठेतील ‘सावित्रीबाई फुले स्‍मारक सभागृहा’त या पुस्‍तकाचे प्रकाशन होणार होते; मात्र दुरुस्‍तीचे कारण पुढे करून सभागृह देण्‍यास महापालिका प्रशासनाने अनुमती नाकारली.

राष्‍ट्रघातकी काँग्रेस !

आताही राहुल गांधी यांच्‍या बहुचर्चित ‘भारत जोडो’ यात्रेत दिग्‍विजय सिंह यांनी ‘केंद्र सरकारने ‘सर्जिकल स्‍ट्राईक’चे पुरावे कधीच दिले नाहीत’, असे राष्‍ट्रघातकी विधान केले.

हत्‍येसाठी बैलांची वाहतूक करणार्‍या तिघांवर गुन्‍हा नोंद !

गोरक्षक शिवशंकर स्‍वामी यांनी तक्रार प्रविष्‍ट केली होती. पोलिसांनी टेंपो आणि ३ जनावरे कह्यात घेतली.

नागपूर येथे पैशांचा पाऊस पाडण्‍याच्‍या नावाखाली अल्‍पवयीन मेहुणीवर अत्‍याचार !

सततच्‍या अत्‍याचारामुळे अल्‍पवयीन मुलीची प्रकृती खालावल्‍यानंतर तिने याची माहिती नातेवाइकांना दिली. नैतिकतेला काळीमा फासणारी घटना !

या घटना रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

बांगलादेशातील नेत्रकोना येथील पूरबाधला मार्केटमधील हिंदूंच्‍या मंदिरावर मुसलमानांनी आक्रमण करून तेथील सर्व मूर्ती तोडल्‍या.

नारीचा सन्‍मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज !

‘रांजेगावच्‍या पाटलाने गावातील महिलेवर बलात्‍कार केला. किशोर अवस्‍थेतील शिवरायांनी या अपराधासाठी पाटलाला चौरंगा करण्‍याची (व्‍यक्‍तीचे हात-पाय छाटणे) शिक्षा केली.

‘साम्राज्‍य-संस्‍थापक’ बाजीराव पेशव्‍यांची महानता !

‘जगाच्‍या इतिहासात ‘अपराजित सेनापती’ म्‍हणून श्रीमंत बाजीराव पेशवे (थोरले) हेे एकमेव सेनापती होते !’ – प्रा. मोहन शेटे, इतिहाससंशोधक, पुणे.

उज्‍जैन येथील राजा विक्रमादित्‍याचे अलौकिक सिंहासनस्‍थळ !

राजांच्‍या काळात सिंहासनाला महत्त्व असायचे; कारण न्‍यायदानासारखे महत्‌कार्य तेथूनच पार पडत असे. एका सिंहासनाच्‍या संदर्भात घडलेला वैशिष्‍ट्यपूर्ण प्रसंग येथे दिला आहे…..

मान्‍यवरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा गुणगौरव !

‘छत्रपती शिवाजी महाराजांची ‘सर्वधर्मसमभावी’ अशी प्रतिमा जाणीवपूर्वक उभी केली जात आहे. केवळ धर्माचा विचार केल्‍यास ते सर्वधर्मसमभावी होते; मात्र राजकारणाचा विचार केल्‍यास शिवराय कट्टर हिंदुत्‍वनिष्‍ठ होते.’

हिंदुजातीला अक्षय्‍य उज्‍ज्‍वलता देणारे शंभूराजे ! – स्‍वातंत्र्यवीर सावरकर

संभाजीराजांनी आपल्‍या अतुलनीय हौतात्‍म्‍याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्‍यात्‍मिक संपत्ती नुसती राखलीच नाही, तर ती अनेक पटींनी उज्‍ज्‍वल आणि बलशाली केली !