नाशिक येथे १० वर्षीय विद्यार्थिनीसमवेत गैरवर्तन करणार्या शिक्षकावर गुन्हा नोंद !
सिडको भागातील पेठे विद्यालयातील शारीरिक शिक्षणाचे शिक्षक रवींद्र नाकील यांनी १० वर्षीय विद्यार्थिनीसमवेत शाळेतच गैरवर्तन केले.
सिडको भागातील पेठे विद्यालयातील शारीरिक शिक्षणाचे शिक्षक रवींद्र नाकील यांनी १० वर्षीय विद्यार्थिनीसमवेत शाळेतच गैरवर्तन केले.
शहरातील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री दंडपाणेश्वर मंदिरातील गणेश मूर्तीवरील २ किलो चांदीचे आभूषण, तसेच ४ दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम चोरांनी पळवली, तर साक्री रोडवरील जैन मंदिरातील दानपेटी फोडून २५ सहस्र रुपये चोरले. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
परदेशी विद्यापिठांना मुक्तद्वार (प्रवेश) दिल्यास देशातील उच्च शिक्षण आणि उच्च शिक्षण संस्थांवर विपरित परिणाम होणार असल्याचे मत शिक्षणतज्ञांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण पथकाने मागील सप्ताहात ‘महात्मा गांधी प्राणी संग्रहालया’ची पडताळणी केली असून असुविधा आणि निकष लागू होत नसल्याने केंद्रीय समितीने प्राणी संग्रहालयाची मान्यता रहित केली होती. रहित केलेली मान्यता पुन्हा मिळवण्यासाठी महापालिकेचा पाठपुरावा चालू आहे.
झारखंड राज्यातील सम्मेद शिखर या जैन समाजाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असलेल्या धर्मस्थळाला तीर्थक्षेत्र घोषित करावे आणि पाकिस्तान येथे सातत्याने होणार्या हिंदूंच्या हत्यांविषयी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवावा, या मागणीसाठी ८ जानेवारी या दिवशी स्थानिक दत्त चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले.
अनेक आक्रमकांच्या सत्तेमुळे काही काळ हिंदुत्वाची विचारधारा दाबली गेली असली, तरी आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी एकमुखाने केली पाहिजे, यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले.
प्रसंगी प्रेमाच्या नावाखाली फसवून, तर कधी धर्मांतरासाठी दमदाटी करून हिंदू युवतींवर अत्याचार करणारे जिहादी मुसलमान !
यामागे राज्यात ‘ब्लड आर्ट’चा (रक्त कलेचा) प्रकार वाढल्याचे कारण सांगितले जात आहे.
समाजकंटकांकडून वारंवार रेल्वेगाड्यांवर दगडफेक केली जात असतांना कारवाई न करणारे तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील पोलीस !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते मंदिर परिसरात अशा कृती करतात ! हे रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण देऊन धर्माचरणी करण्याला पर्याय नाही !