सर्वोच्च नेत्याचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्यावरून इराणच्या सैन्य प्रमुखाकडून ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाच्या संपादकांना धमकी !
प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे घाला घालणार्यांच्या विरोधात भारतातील पुरो(अधो)गामी कधी बोलतील का ?
प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे घाला घालणार्यांच्या विरोधात भारतातील पुरो(अधो)गामी कधी बोलतील का ?
कायद्यानुसार जे करता येईल आणि करू शकतो, ते सर्व भाजपच्या शासनाने केले आहे. म्हादईला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सक्रीय राहून जे करता येईल, ते सर्व केले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील पश्चिम घाटाचा भाग युनेस्कोने ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून घोषित केला आहे. तसे गोव्यातही व्हायला हवे. तसे झाले, तर कर्नाटकला अभयारण्यातून पाणी वळवता येणार नाही. या सूत्रावर सरकारने न्यायालयात लढावे.
सभापतींनी विरोधकांना समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही विरोधकांनी घोषणा देणे चालूच ठेवल्यानंतर सभापतींनी घोषणा देणार्यांना सभागृहाबाहेर काढण्यासाठी ‘मार्शल’ना पाचारण केले. नंतर विरोधी पक्षाचे आमदार सभात्याग करून बाहेर गेले.
पंचायत डान्स बारसाठी कोणतीही अनुज्ञप्ती देत नाही; परंतु मालमत्ता असलेले स्थानिक लोक उपाहारगृहासाठी अनुज्ञप्ती घेतात आणि नंतर ते भाड्याने देतात. हे प्रकरण न्यायालयात आहे. हा खटला पंचायत जिंकेल !
राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी विधानसभेला संबोधित करतांना त्यांच्या अभिभाषणात राज्याच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला. त्यातील कांही सूत्रे प्रस्तुत करीत आहोत.
‘आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णांना लहान-मोठ्या आजारांतून वाचवतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत साधकांना भवरोगापासून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करतो, तरी तो अहंशून्य असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हलाल’ विषय ऐकून घेतल्यानंतर आमदार श्री. सिन्हा यांनी ‘याविषयी केंद्र सरकारला निवेदन पाठवून अन्वेषण करण्याची मागणी करू. तसेच हलाल प्रमाणपत्राविषयी समाजात जागृती करण्याठी प्रयत्न करू’, असे आश्वासन दिले.
महर्षि आनंद गुरुजी म्हणाले की, ‘विविध माहिती असलेले हे ‘अॅप’ सामान्य हिंदूंना दैनंदिन जीवनात मार्गदर्शक आहे. सर्व भारतियांनी हे ‘अॅप डाऊनलोड’ करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावे.’