देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या जुन्‍या इमारतीच्‍या सज्‍जावर ४ – ६ कबुतरे प्रतिदिन सकाळपासून येत असून ती ध्‍यान लावून बसत असल्‍याचे जाणवणे

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितले, ‘‘मी त्‍यांना गेल्‍या दीड वर्षांपासून पहात आहे. ‘ती ध्‍यान लावून बसलेली असतात’, असे वाटते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यामुळे ‘स्‍वतः साधना कशी करायची ?’, हे मला शिकता आले. आश्रमातील सर्व साधक सर्वांसाठी आदर्श आहेत.

सिद्धगिरी मठ (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे ७ दिवस भव्‍य आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सव ! – चंद्रकांत पाटील, उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री

कणेरी येथील सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ७ दिवस भव्‍य आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सव आयोजित करण्‍यात आला आहे. या उत्‍सवासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य असून त्‍यासाठीच्‍या प्रशासकीय बैठका चालू आहेत.