‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ यांवर १२ डिसेंबर या दिवशी निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार
‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि या पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ यांवर नेमका हक्क कुणाचा ? याविषयी १२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे.
‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि या पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ यांवर नेमका हक्क कुणाचा ? याविषयी १२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे.
कर्नाटक राज्यातील किनारपट्टी भागात येत्या काही दिवसांत अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहेत. जिहादी आतंकवादी ‘हिंदु’ असल्याचे भासवून तेथे घातपात करू शकतात.
केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
जगातील सर्वाधिक १० श्रीमंतांच्या सूचीत २ ते ३ भारतीय असून गौतम अदानी हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. असे असले, तरी श्रीमंत होताच भारतीय लोक स्थलांतर करत असल्याचेही दिसून येत आहे.
चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून चीन सरकारच्या विरोधात, तसेच कोरोनाच्या संदर्भातील धोरणांच्या विरोधात चालू असलेल्या नागरिकांच्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे.
भारतात धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंसाठीचच आहे का ? असा प्रश्न यातून समोर येतो !
यातून लक्षात येते की, बहुतांश मुसलमानांमध्ये गुन्हेगारी मानसिकता कुठून निर्माण होते ! पालकच असे असतील, तर मुले मोठे झाल्यावर वेगळे काय करणार ?
असे एक एक ड्रोन पाडत बसण्यापेक्षा ते भारतात पाठवणार्या पाकलाच धडा शिकवल्यास ही समस्या कायमची सुटेल !
खेळातही धर्म आणणारे इस्लामी देश ! याविषयी कधी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत !
मुळात कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना धर्मांध ख्रिस्त्यांचे असे करण्याचे धाडस होतेच कसे ?