(म्हणे) ‘द कश्मीर फाईल्स’ हा असभ्य चित्रपट आणि एका मताचा प्रचार करणारा !

लेपिड स्वतः ज्यू आहेत. ज्यूंवर हुकूमशहा हिटलर यांनी केलेल्या अत्याचारांविषयी अनेक चित्रपट निघाले. त्या वास्तववादी चित्रपटांमध्ये ‘असभ्य’ वर्णन होते, असे त्यांना म्हणायचे आहे का ?

चीनमध्ये ‘कोरा कागद’ बनले सरकारविरोधी आंदोलनाचे शस्त्र !

‘कोरा कागद’ हे चीनमधील अनेक शहरांमध्ये चालू असणार्‍या निदर्शनांचे मुख्य शस्त्र बनले आहे. सहस्रो लोक हातात कोरा कागद घेऊन निदर्शने करत आहेत.

(म्हणे) ‘केवळ सरस्वतीची पूजा का ?’

हिंदू सहिष्णू असल्यामुळे वारंवार हिंदु देवतांचा अपमान केला जातो. याविषयी भुजबळ यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करण्यासह देवतांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यासाठी हिंदु लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार का ?

श्रीलंकेच्या नौदलाकडून २४ भारतीय मासेमार्‍यांना अटक : ५ नौकाही जप्त

भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती भारतीय तटरक्षक दल आणि नौदल भारतीय मासेमारांना का देत नाही ? किंवा या सीमेजवळ ती ओळखता येण्यासारखे चिन्ह का लावत नाही ?

उडुपी (कर्नाटक) येथे मुसलमान विद्यार्थ्याला ‘आतंकवादी’ संबोधणारा शिक्षक निलंबित !

या संभाषणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर संस्थेने शिक्षकाला निलंबित केले असून या प्रकरणाची चौकशी चालू आहे.

मुसलमानांच्या विवाहामध्ये नृत्य-संगीत आणि फटाके फोडणे यांवर बंदी !

सध्या बर्‍याच ठिकाणी हिंदूंमध्ये होणारा विवाह सोहळा, हे धार्मिक विधी न रहाता, मनोरंजनाचे कार्यक्रम वाटतो. त्यामुळे वधू-वर आणि अन्य कुटुंबीय यांना त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही. विवाहाविषयी हिंदूंना धार्मिक दृष्टीकोन देण्यासाठी हिंदूंचे धर्माधिकारी पुढे येतील का ?

सावदा (जिल्हा जळगाव) येथे भाजपचे शहराध्यक्ष तथा गोरक्षक जितेंद्र भारंबे यांच्यावर धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण !

लव्ह जिहाद असो, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या असो कि गोरक्षकांवरील आक्रमण असो, हे रोखण्यासाठी कुठल्याही सरकारी यंत्रणा काहीही करत नाहीत, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आग्रही रहा !

भारताच्या स्वीकारार्हतेच्या संस्कृतीमुळेच अहिंदूंना ‘हिंदु’ ओळख मिळाली !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

आजारी पडलेली महिला केवळ शाकाहारी असल्याने तिच्या औषधोपचारांचा व्यय (खर्च) देण्यास विमा आस्थापनाचा नकार !

‘ग्राहक हक्क संरक्षण जिल्हा समिती’कडून आस्थापनाला व्यय देण्याचा आदेश !