विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व !
बुद्धीला कळण्यास कठीण असणार्या काही गोष्टी, उदा. व्यक्तीच्या प्रारब्धाची तीव्रता, व्यक्तीला असणारा सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास इत्यादींचा बोध जन्मकुंडलीद्वारे होतो.
बुद्धीला कळण्यास कठीण असणार्या काही गोष्टी, उदा. व्यक्तीच्या प्रारब्धाची तीव्रता, व्यक्तीला असणारा सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास इत्यादींचा बोध जन्मकुंडलीद्वारे होतो.
विवाह सोहळ्याकडे ‘एक मौजमजेचा कार्यक्रम’ म्हणून न पहाता ‘एक धार्मिक संस्कार’ म्हणून पाहिल्यास त्याचा वधु-वरांना, तसेच विवाहाला आलेल्या मंडळींनाही लाभ होईल.’
धर्माच्या आधारावर निर्मिलेली हलाल प्रमाणपत्र व्यवस्था अन्य समाजघटकांवर लादण्यात येत आहे. धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेवर तात्काळ भारतात बंदी आणावी !
हिंदूंनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त लावले घरोघरी दीप ! पुणे, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ नोव्हेंबर या दिवशी असणार्या त्रिपुरारि पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंना घरोघरी दीप लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील हिंदूंनी, ‘प्रभु श्रीरामचंद्रांचे ‘रामराज्य’ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ यांप्रमाणे आपले जीवन आदर्श होऊन, … Read more
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बीड येथे २० नोव्हेंबर या दिवशी श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल (स्टेडियम) येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, हा वाहनचालक ‘हनीट्रॅप’मध्ये अडकला होता. वाहनचालक पैशांच्या बदल्यात पाकिस्तानमधील एका अधिकार्याला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे पाठवत होता.
कारागृहात त्यांना मालिश केले जात असल्याचे सीसीटीव्हीचे चित्रण असलेला व्हिडिओ आता भाजपकडून प्रसारित करण्यात आला आहे. यानंतर आम आदमी पक्षाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी गुजरातच्या कच्छमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी केले.
तेलंगाणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समिती पक्षाची ही हुकूमशाहीच आहे ! या घटनेतील दोषींच्या विरोधात सरकार काही करणार नसल्याने केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे !
‘कोणत्याही गोष्टीचे मूळ कारण न शोधता त्यावर आधुनिक वैद्य, न्यायाधीश, सरकार इत्यादी सर्वच केवळ वरवरचे उपाय करतात. याउलट व्यष्टी आणि समष्टी प्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब, काळ इत्यादी मूलभूत कारणे लक्षात घेऊन त्यांवरील उपाय फक्त अध्यात्मच सांगू शकते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले