पोर्तुगिजांनी मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास गोमंतकियांनी विसरू नये !

हिंदूंनी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून इतिहासाची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. जेव्हा हिंदु तेजस्वी बनेल, तेव्हाच त्याच्याकडे वाईट नजरेने कुणीही पहाणार नाही. याचा आरंभ गोव्यातून झाला पाहिजे.

बेंगळुरूनंतर आता भाग्यनगरमध्येही भारतद्वेष्टा कलाकार वीर दास याचा कार्यक्रम रहित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित विरोधाचा परिणाम ! हिंदु जनजागृती समितीसमवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित विरोधामुळे हा कार्यक्रम रहित करण्यात आला, अशी माहिती स्थानिक इंग्रजी वृत्तपत्र ‘द हंस इंडिया’ने दिली.

बलपूर्वक धर्मांतर देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर गोष्ट !

धर्माचे स्वातंत्र्य असू शकते; मात्र बलपूर्वक धर्मांतराचे स्वातंत्र्य असू शकत नाही. राज्यांकडून या संदर्भात कायदे केले जाऊ शकतात; मात्र केंद्र सरकारने याविषयी काय पावले उचलली आहेत, ते त्याने सांगावे. अन्यथा हे पुष्कळ कठीण होईल.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर मुख्याध्यापक म्हणाले, ‘‘किड्यांमध्ये जीवनसत्त्वे असतात, चूपचाप खा !’’

अशा मुख्याध्यापकांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन करणार्‍याला फाशी शिक्षा

इराणमध्ये सध्या चालू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाच्या प्रकरणी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा, तसेच अन्य ५ जणांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोषींवर सरकारी इमारतींना आग लावण्याचा, दंगली भडकवण्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेविरुद्ध कट रचल्याचा आरोप आहे.

मुसलमान प्रियकराने हिंदु प्रेयसीची हत्या करून केले ३५ तुकडे !

धर्मांध मुसलमानांची याहून अधिक अमानुष ओळख होऊ शकत नाही, हे हिंदू तरुणींनी लक्षात घ्यावे !

भारतातील ९९ टक्के मुसलमान ‘हिंदुस्थानी ! ’ – इंद्रेश कुमार, नेते, रा.स्व. संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मताचे समर्थन केले आहे. ‘सर्व  भारतियांचे पूर्वज एकच होते, त्यामुळे त्यांचा डी.एन्.ए. एकच आहे’, असे मत प.पू. सरसंघचालकांनी व्यक्त केले होते.

तुर्कीयेमध्ये झालेल्या स्फोटात ६ जण ठार, तर ८१ जण घायाळ

इस्तंबूल येथील तकसीम भागात १३ नोव्हेंबरच्या सायंकाळी झालेल्या स्फोटामध्ये ६ जणांचा मृत्यू, तर ८१ जण घायाळ झाले. तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त करत ‘दोषींवर कठोर कारवाई केली जाईल’, असे आश्‍वासन दिले आहे.

मोगा (पंजाब) येथील महाविद्यालयात काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांकडून पाकच्या क्रिकेट संघाचे समर्थन

काश्मीरची समस्या ही धार्मिक आहे, हेच यावरून लक्षात येते ! काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी तेथील जिहादी मानसिकता आणि पाकप्रेम नष्ट करणे आवश्यक आहे !

तेलंगाणातील आमदार खरेदी प्रकरणी ३ जणांना अटक  

तेलंगाणातील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समितीच्या ४ आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणी सरकारने विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. या पथकाने या प्रकरणी तेलंगाणासह केरळ, कर्नाटक आणि हरियाणा  राज्यांतील ७ ठिकाणी या धाडी घातल्या गेल्या.