पतंजलीच्या ५ औषधांवर घातलेली बंदी उत्तराखंड सरकारने चूक झाल्याचे सांगत उठवली !
याविषयी पतंजलीचे संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ही माहिती दिली. सरकारकडून बीपीग्रिट, मधुग्रिट, थायरोग्रिट, लिपिडोम आणि आयग्रिट गोल्ड या औषधांवर बंदी घालण्यात आली होती.
याविषयी पतंजलीचे संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ही माहिती दिली. सरकारकडून बीपीग्रिट, मधुग्रिट, थायरोग्रिट, लिपिडोम आणि आयग्रिट गोल्ड या औषधांवर बंदी घालण्यात आली होती.
अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डलास शहरात १२ नोव्हेंबर या दिवशी हवाई प्रात्यक्षिकांच्या वेळी दोन लढाऊ विमानांची हवेत धडक झाली. यामध्ये ६ जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही लढाऊ विमाने दुसर्या महायुद्धातील आहेत.
भाग्यनगर येथील घटना
मारहाण करणार्या मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थ्याला ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यास भाग पाडले !
यावरून पंजाबमधील स्थिती किती वाईट झाली आहे, हे स्पष्ट होते ! याला आताच पायबंद घातला नाही, तर भविष्यात निर्माण होणारी भयावह स्थिती निस्तारणे कुठल्याही सरकारच्या आवाक्यात नसेल !
इस्लामचा अर्थ ‘शांतता’ असा असतांना कुठल्याही देशात धर्मांध मुसलमानांमुळे शांततेऐवजी अशांतताच का निर्माण होते ?, याचा अभ्यास कुणी कधी करणार आहे का ?
इस्लामी बांगलादेशातील ‘लव्ह जिहाद’चे वास्तव जाणा !
पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंची दैनावस्था !
काँग्रेसचे आमदार तन्वीर सेठ यांच्या मागणीला विरोध
भारताच्या मूळावर उठलेल्या चीनशी सरकारने सर्व प्रकारचे संबंध तोडून त्याच्याशी एका शत्रूप्रमाणे वागून त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !
पंजाबमध्ये लागोपाठ लोकांच्या हत्या होत आहेत. यातून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे नव्हे, तर गुन्हेगार आणि खलिस्तानवादी यांचे राज्य आहे, असेच म्हणावे लागेल !