बांगलादेश येथे  हिंदु तरुणीचा तिच्या धर्मांध मुसलमान प्रियकराकडून शिरच्छेद !

खुलना (बांगलादेश) – येथील खुलना जिल्ह्यात असलेल्या सोनाडांगा येथे ७ नोव्हेंबर या दिवशी हिंदु मुलगी कविता राणी हिचा तिचा विवाहित प्रियकर अबू बकर याने शिरच्छेद केला. त्याला जलद कृती दलाने अटक केली आहे. अबू बकर विवाहित असल्याचे मुलीला समजल्यावर दोघांमध्ये वाद झाले. त्या वेळी बकर याने तिचा शिरच्छेद करून हत्या केली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.

संपादकीय भूमिका

इस्लामी बांगलादेशातील ‘लव्ह जिहाद’चे वास्तव जाणा !