हिंगोली येथे ‘यू ट्यूब’वरील व्हिडिओ पाहून युवकाची आत्महत्या
सामाजिक संकेतस्थळांच्या आहारी गेलेली आणि संयम संपत चाललेली आजची तरुणाई !
सामाजिक संकेतस्थळांच्या आहारी गेलेली आणि संयम संपत चाललेली आजची तरुणाई !
वक्फ कायद्यामध्ये काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत. मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी दिसतो; मात्र…
न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्त चहल यांना निर्णय घेण्यासाठी घंट्याभराचा अवधी दिला. त्यानंतर १४ ऑक्टोबर या दिवशी त्यांचा राजीनामा संमत करण्याचे आदेश न्यायालयाने आयुक्तांना दिले आहेत.
हिंदूंच्या श्रद्धा आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांची विक्री होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.
आश्रमात चालणार्या कार्याविषयी कौतुक करतांना श्री. अजित तेलंग म्हणाले, ‘‘येथे चालणारे कार्य पुष्कळ छान आहे. आश्रम पाहून मला आनंद झाला.’’ सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ते म्हणाले, ‘‘हे प्रदर्शन पुष्कळ उद्बोधक आणि ज्ञानवर्धक आहे.
जानकर हे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आहेत. सध्या त्यांच्यासह आणखी एक असे दोनच आमदार त्यांच्या पक्षाचे आहेत.
जिल्ह्यातील २० पेक्षा अल्प विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या हालचाली राज्य सरकारने चालू केल्या आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागाने अशा शाळांची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मागवली आहे.
महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे हे १२ ऑक्टोबरपासून बेपत्ता असून नीरा नदी आणि परिसरात त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून प्रसारमाध्यमांकडून रशियाविरोधी आणि युक्रेनच्या बाजूने बातम्या दिल्या जात असल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे’, असे म्हटले जाते; कारण आज जगभरात जी काही मोठी आणि कथित प्रतिष्ठित प्रसारमाध्यमे आहेत, ती अमेरिकेची किंवा पाश्चात्त्य देशांची आहेत. त्यामुळे ती बातम्या देतांना अमेरिकेच्या धोरणाला सोयीस्कर अशी देतात आणि जगभरात त्यानुरूप वातावरण निर्माण करतात….
एस्.टी. मध्यवर्ती कार्यशाळा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मालमत्तेची परस्पर खरेदी-विक्री करून तत्कालीन अध्यक्ष आणि सचिव यांनी संस्थेत ८ लाख रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी या दोघांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.