नागपूर येथे हनुमान मंदिरातील गदा घेऊन जाणार्‍या चोरट्याने गदा परत आणून दिली !

चोरट्याने हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर प्रसादही ग्रहण केला; मात्र प्रदक्षिणा घालतांना हनुमंताची पितळ्याची गदा चोरून नेली होती. त्या चोरट्याने हनुमंताच्या गदेसह पूजेचे इतर काही साहित्य पळवले होते.

नागपूर येथे श्वानाने रस्त्यावर घाण केल्यास मालकावर कारवाई !

नागपूर महानगरपालिकेने नुकतेच सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे, तसेच कचरा फेकणार्‍यांवर कारवाई चालू केली आहे. आता पुढच्या टप्प्यात शौचासाठी पाळीव श्वानांना रस्त्यांवर घेऊन येणार्‍या श्वानमालकांवर दंड आकारण्याची सिद्धता महानगरपालिकेने केली आहे.

‘कास महोत्सव’ : कारवाई कुणावर ?

नैसर्गिक सुबत्ता राखून ठेवल्यामुळे कास पुष्पपठार जागतिक वारसास्थळ आहे; मात्र अशा महोत्सवांमुळे जिल्ह्यातील नैसर्गिक ठेव्याची विल्हेवाट लागणार असेल, तर याला उत्तरदायी असणारे सर्वच जण कठोर शिक्षेस पात्र आहेत, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ते काय ?

सर्वत्रच्या हिंदूंनी जागे रहावे !

‘करवा चौथ’ या सणाच्या पार्श्वभूमीवर मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु महासभेने मेंदी काढणार्‍या मुसलमानांना ‘हिंदु महिलांच्या हातांवर मेंदी काढल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी दिली आहे.

पाकिस्तानशी मैत्री ठेवण्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे धोकादायक धोरण !

अमेरिकेने पूर्वी केलेल्या चुकांमधून शिकायची बायडेन प्रशासनाची सिद्धता नाही. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने अमेरिकेची हानी होणार आहे.

१५ दिवसांतून एकदा जीवामृताची फवारणी करण्याचे लाभ

या फवारणीमुळे झाडाच्या पानांमधून होणारी बाष्प उत्सर्जनाची क्रिया नियंत्रित होते. झाडाची प्रतिकारशक्ती वाढते. झाडाला होणारे विविध विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग आटोक्यात येतात.

सहनशील आणि सर्वांप्रती प्रीती असणार्‍या गोवा येथील सनातनच्या ९१ व्या संत पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी (वय ८५ वर्षे) !

‘पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आई) यांच्या आजारपणात मला त्यांची सेवा करण्याची अमूल्य संधी लाभली. त्या वेळी मला त्यांच्या सहवासात जाणवलेली सूत्रे खाली दिली आहेत.

आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला साक्षात् महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांसाठी साकारलेले श्रद्धाविश्व !

‘भाववृद्धी सत्संग’ ही साधकांसाठी गुरूंची अमूल्य देणगीच आहे; पण त्या अंतर्गत आरंभलेली ‘आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला’, म्हणजे साक्षात् महालक्ष्मीच्या म्हणजेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या तळमळीमुळे साधकांसाठी साकारलेले एक श्रद्धाविश्वच आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

‘एकदा मी रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा मला पुष्कळ आनंद आणि चैतन्य मिळाले.

कोरोना महामारीमुळे घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्थेने चालू केलेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात सहभागी होणार्‍या जिज्ञासूंचे मनोगत !

साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.