चीनची नामुष्कीजनक माघार हा भारताचा लष्करी आणि राजनैतिक दृष्टीने मोठा विजय !

विस्तारवादी चीनची मानसिकता ओळखून भारत सरकार आणि नागरिक यांनी सदैव सतर्क रहाणे आवश्यक !

मनात जर दृढ निश्चय असेल, तर कुठल्याही उपासनेने फळ मिळते !

उद्यासंत मीराबाई यांची जयंती आहे . त्या निमित्ताने… संत मीराबाई आणि राजा भोजराज यांच्यामध्ये ईश्वर, भक्ती अन् साधना यांविषयी झालेले संभाषण देत आहोत.

कोजागरी पौर्णिमेचे व्रत

‘आश्विन मासातील पौर्णिमेला भगवती महालक्ष्मी ‘रात्री कोण जागे आहे ?’, हे पहाण्यासाठी भ्रमण करत असते. ‘जे जागरण करतात, त्यांना लक्ष्मी धन देते, असे म्हटले जाते. लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ (कोण जागे आहे ?) असे म्हणत असल्याने या व्रताला ‘कोजागर’ असे म्हणतात.

सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग आणि त्यांचा अंत्यसंस्कार यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या देहत्यागानंतरचा आज दहावा दिवस आहे, त्या निमित्ताने…