‘महिलांची सद्यःस्थिती आणि स्वसंरक्षणाची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांचे व्याख्यान !
सेलू (परभणी) येथे ‘श्री रामबाग गणेशोत्सव मंडळा’चा उपक्रम !
सेलू (परभणी) येथे ‘श्री रामबाग गणेशोत्सव मंडळा’चा उपक्रम !
येथील कोरेगाव रस्त्यावरील वेदभवन मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने अचानक येणार्या हृदयविकार झटक्यावर प्राथमिक उपचार देण्यासाठी ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी भाषेत फलक लावण्याचे काम काही दिवसांचे असतांना वारंवार त्यासाठी मुदत वाढवून घेणे आणि शेवटी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणे हा उद्दामपणा तर नव्हे ना ?
पी.एम्.पी.ला (‘पुणे महानगर परिवहन’ला) प्रतिदिन १ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यातील ९० लाख रुपये हे ठेकेदारांच्या बसमधून मिळतात; पण ठेकेदारांच्या ८५० बसगाड्यांसाठी पी.एम्.पी.लाच १ कोटी ५० लाख रुपये भाडे द्यावे लागते.
आंदोलनात सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद धनवडे यांनी केले, तर श्री. आदित्य शास्त्री यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.
जिहादी मानसिकता बाळगून आतंकवादाचे समर्थन करणार्या संघटनेवर बंदी घातल्याने ‘इस्लामी कट्टरतावादाला धक्का लागण्यास काही प्रमाणात प्रारंभ झाला आहे’, असे म्हणता येईल; पण याची पाळेमुळे दूरवर पसरलेली आहेत. मुळात आतंकवाद्यांना भारतात ‘गझवा-ए-हिंद’ आणायचे आहे.
महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे प्रभारी अधीक्षक सय्यद अन्वर सैय्यद अकबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
महाराष्ट्रात लवकरच इयत्ता ५ वीपासून ‘शेती’ हा विषय शिकवला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागांतील शाळेत शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ही शेतकर्यांचीच मुले आहेत. ‘पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळत नाही.
भ्रष्टाचाराने पोखरलेले लोकप्रतिनिधी !
मुंबईतील २० हून अधिक ठिकाणी मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढत असून या भागांतील हिंदू अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर आहेत. वर्ष १९९७ मध्ये असणार्या मुंबईतील मुसलमानांच्या लोकसंख्येत तिपटीने वाढ होऊन ती ३६ लाख इतकी झाली आहे.