माता सरस्वती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ !

सध्या नवरात्र उत्सव चालू आहे. शक्तीची आणि विद्येची देवता म्हणून माता शारदादेवीचा हा उत्सव ‘शारदा उत्सव’ म्हणूनही साजरा केला जातो. शारदादेवीला ‘सरस्वतीमाता’ असेसुद्धा संबोधले जाते.

कुठे विद्यादेवीला प्रसन्न करू म्हणणार्‍या सावित्रीबाई आणि कुठे सरस्वतीदेवीचे चित्र हटवा म्हणणारे छगन भुजबळ !

‘जिला आम्ही कधी पाहिले नाही,जिने कधी आम्हाला शिकवले नाही. त्या सरस्वतीदेवीचे चित्र शाळेत कशाला पाहिजे ?’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केले. खरेतर सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुलें’ या कवितासंग्रहात श्री सरस्वतीदेवीचा उल्लेख आढळतो.

‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’चे प्रत्यक्ष आचरण करणारे लालबहादूर शास्त्री !

देशाची निष्काम सेवा हा लालबहादूर शास्त्रीजींच्या जीवनाचा मूलमंत्र होता. त्यांच्या तेजस्वी जीवनातील प्रेरक प्रसंग आजही सर्वांना प्रेरणा देणारे आहेत.

नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण

जंगलात कोण खत द्यायला जाते; परंतु तेथेही झाडांना भरपूर फुले आणि फळे येतच असतात. झाडाची वाढ ही निसर्गात सहज होणारी प्रक्रिया आहे. झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ती सर्व खनिजे मातीत असतात; परंतु झाडांना ती थेट मातीतून घेता येत नाहीत.

पार्वतीची नऊ रूपे

कोणत्याही देवतेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती कळली, तर तिच्याविषयी श्रद्धा वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी …

मंगळुरू येथील सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांची कु. कुहु पाण्डेय यांना जाणवलेले दैवी गुणवैशिष्ट्ये

पू. भार्गवराम त्यांच्याकडे असलेल्या खेळण्यांचे वर्णन करतांना सर्वांत भक्कम खेळण्याविषयी बोलतांना सांगायचे, ‘‘हे खेळणे भारतात बनवलेले (‘मेड इन इंडिया’) आहे.’’

मूळचे सांगली येथील आणि आता गोवा येथे स्थित झालेले पू. सदाशिव नारायण परांजपे (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

संत झाल्यानंतरही सतत सेवारत रहाणार्‍या पू. सदाशिव नारायण परांजपे यांचा साधनाप्रवास आपण पाहूया.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘तेजस्वी विचार’ वाचतांना गुरूंच्या वाणीविषयी जाणवलेली सूत्रे

भक्तीयोगातील साधक देवाकडे सर्वकाही मागू शकतात. कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी योगांत देवाचा विचार नसतो. असे असले, तरी इतर योगांतील साधकांना गुरु असल्यास ते गुरूंकडे सर्वकाही मागू शकतात.

वर्ष २०२१ मधील नवरात्रीच्या काळात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांसाठी घेत असलेले भक्तीसत्संग ऐकतांना कु. प्रतीक्षा हडकर यांना देवीतत्त्वाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

क्तीसत्संग ऐकतांना पैंजणांचा ‘छूम छूम’ असा आवाज येत होता आणि तो मनाला आनंद देत होता. त्या वेळी ‘हृदयाला जणू देवीच्या चरणांचा स्पर्श होत आहे’, असे मला जाणवले…..

महाचंडीयागाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कुंकवाचा भरलेला मळवट पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कपाळावरील कुंकवाचा मळवट हिंदु राष्ट्राच्या नवप्रभात समयी क्षितिजावर उगवलेल्या अर्ध सूर्यासारखा दिसत होता.’…..