गोव्यात राजकीय भूकंप : काँग्रेसचे ८ आमदार भाजपमध्ये !

गोव्यातील राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

व्यायाम प्रशिक्षकाने बलात्कार केल्यावरून तेलुगु चित्रपट अभिनेत्रीची पोलिसात तक्रार

तेलुगु चित्रपट अभिनेत्रीने आदित्य कपूर नावाच्या व्यायाम प्रशिक्षकाच्या विरोधात अनेक वेळा बलात्कार केल्याचा, तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी नौकेतून २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

गुजरातच्या समुद्रामध्ये ४० किलो वजनाचे २०० कोटी रुपये मूल्याचे अमली पदार्थ असणारी एक पाकिस्तानी नौका कह्यात घेण्यात आली.

सांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा !

एखादा मुसलमान मौलवी (इस्लामी अभ्यासक) वा ख्रिस्ती पाद्री यांच्याविषयी असे कधी घडल्याचे ऐकायला येत नाही.

वेदांता ग्रुपचा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा ! – अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा-अजित पवार

महाराष्ट्रात साधू-संतांच्या संरक्षणासाठी नवीन कडक कायदा बनवा ! – श्री श्री श्री १००८ महंत योगी भाईनाथ महाराज, मठाधीश, श्री कालभैरव मठ, मुंबई

आमच्या सनातन परंपरेला हात लावाल, तर नष्ट व्हाल ! – आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीप्रमुख, मुंबई

लवंगा (जिल्हा सांगली) येथील घटनेतील दोषींना तात्काळ अटक करा ! – बजरंग दलाचे जत पोलीस ठाणे आणि प्रांत कार्यालय येथे निवेदन

‘साधू-संतांचा देश असलेल्या भारतात जाणीवपूर्वक साधू-संतांना लक्ष्य केले जात आहे का ?’, याचे अन्वेषण करावे, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने देण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारने ‘वाटाघाटी’ केल्याने ‘वेदांता आणि फॉक्सकॉन’  प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला ! – भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा घणाघात

सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प राज्यात राबवण्याविषयी नव्हे, तर अडीच वर्षे आस्थापनाच्या ‘वाटाघाटी’साठी प्रयत्न चालू केले.

झारखंडमध्ये काँग्रेस नेते सुलतान अन्सारीने आदिवासी विधवेवर बलात्कार केल्याचा आरोप

बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून न घेणार्‍या पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करून अन्वेषण चालू केले पाहिजे

(म्हणे) ‘जोपर्यंत तुम्ही हिंदु आहात तोपर्यंत तुम्ही क्षुद्र आहात !’

द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे नेते  ए. राजा यांचे विद्वेषी विधान !