‘पीक विमा योजने’चा पांढरा हत्ती !

प्रतिवर्षी शेतपिकांची हानी होत असतांना पीक विमा आस्थापने तोट्यात असायला हव्या होत्या; पण त्या नफ्यात असल्याचे दिसून येत आहे ! शासनाने ज्या शेतकर्‍यांची खरोखर हानी होत आहे, त्यांना लाभ कसा मिळवून देता येईल, तसेच या सरकारी योजनांचा अपलाभ घेणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

श्राद्धाचे प्रकार आणि त्यांचे लाभ

माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज श्राद्धाचे प्रकार आणि त्यांचे लाभ पाहूया.

पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती अन् साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

पुणे येथील शास्त्रीय गायिका सौ. अपूर्वा देशपांडे (संगीत अलंकार) यांना शास्त्रीय संगीताविषयी आध्यात्मिक दृष्टीने चिंतन करतांना जाणवलेली विविध सूत्रे !

सौ. अपूर्वा देशपांडे या रसायनशास्त्रात ‘बी.एस्.सी.’ असून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात ‘अलंकार’ ही पदवी प्राप्त केली आहे. ‘गुरुकृपा संगीतालया’च्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायनाचे वर्ग घेत आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा आणि कृतज्ञताभाव असणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

आताच्या या चौथ्या भागात त्यांची गुरुदेवांशी झालेली भेट, त्यांची आणि पू. सुधाकर चपळगावकर यांची आध्यात्मिक पातळी घोषित होणे हा भाग पहाणार आहोत.  

सोलापूर येथील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त साधक आणि धर्मप्रेमी यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. त्यानिमित्त हिंदु  राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करतांना आणि ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा पहातांना साधक अन् धर्मप्रेमी यांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नाशिक येथील चि. अधिश्री प्रशांत विसपुते (वय १ वर्ष) !

भाद्रपद कृष्ण पंचमी (१५.९.२०२२) या दिवशी चि. अधिश्री प्रशांत विसपुते हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

अधिवक्ता इरशाद अलीने हिंदु असल्याचे भासवून हिंदु युवतीशी केला विवाह !

लव्ह जिहादवर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासमवेतच समान नागरी कायदा करणे आवश्यक आहे.

पाकिस्तान अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार  ! – नेड प्राइस

पाकिस्तानला महत्त्वाचा भागीदार समजणार्‍या अमेरिकेवर भारताने कधीही विश्‍वास ठेवू नये !