६ पाकिस्तानी नागरिकांना अटक

कर्णावती (गुजरात) – तटरक्षक दल आणि गुजरात राज्य आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईमध्ये गुजरातच्या समुद्रामध्ये ४० किलो वजनाचे २०० कोटी रुपये मूल्याचे अमली पदार्थ असणारी एक पाकिस्तानी नौका कह्यात घेण्यात आली. या नौकेतील ६ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
सौजन्य : Republic World
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !