श्री गणपति विसर्जनासंदर्भात आपल्याला हे ठाऊक आहे का ?
उत्सवाच्या दिवसांत काही कारणाने श्री गणेशमूर्ती भंगली, तर तिचे लगेच विसर्जन करावे. त्यानंतर पुन्हा श्री गणेशमूर्ती आणून पूजन करू नये.’
उत्सवाच्या दिवसांत काही कारणाने श्री गणेशमूर्ती भंगली, तर तिचे लगेच विसर्जन करावे. त्यानंतर पुन्हा श्री गणेशमूर्ती आणून पूजन करू नये.’
अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या आणि शिक्के बनवून खोटी प्रमाणपत्रे सिद्ध करण्याची मजल, हा राजकारण्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम आहे. नीतीवान समाज निर्माण झाल्यास अशा प्रकारच्या अयोग्य कृती करण्याचा विचारच जनतेकडून होणार नाही !
पेठेतून आणलेल्या पालक किंवा पुदीना यांच्या जुडीत काही वेळा मुळांसकट काड्या असतात, त्या मातीत खोचल्यास त्यांच्यापासून पुन्हा रोपे येतात. कोंब फुटलेले आले, कांदा, बटाटा, रताळे, सूरण, अळकुडी (अळूचा कंद) यांपासूनही नवीन लागवड करणे सहज शक्य आहे.’
‘कोणत्याही कारणाने (उदा. खरचटणे, कापणे यांमुळे) व्रण (जखम) झाला, तर त्यावर तुळशीचा रस लावावा. तुळशीचा रस लावल्याने व्रणामध्ये जंतूसंसर्ग होण्याची शक्यता न्यून होते आणि व्रण लवकर भरून येतो.
‘एकट्या देहलीमध्ये ३ सहस्रांहून अधिक मदरसे आहेत आणि भारतभरात ६ लाख मदरसे असण्याची शक्यता आहे’, असे पाकिस्तानी विद्वान खालिद उमर सांगतात. हे बहुतेक मदरसे कुठल्या ना कुठल्या मशिदींशी संलग्न आहेत. तेथे केवळ मुसलमान धर्माचेच शिक्षण देण्यात येते…
सर्वाेच्च न्यायालयाने वर्ष २०१८ मध्ये साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी एक योजना आणली. त्यात ‘केंद्र आणि राज्य सरकार, तसेच सर्व केंद्रशासित प्रदेश यांनी त्यांच्या ठिकाणी साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी कायदे करावेत’, असे निर्देश दिले होते.
विद्यार्थ्यांना दिशा देणारे प्राध्यापकच जर अनीतीने वागणारे असतील, तर देश उज्ज्वल भविष्याकडे कधीतरी मार्गस्थ होईल का ?
भाद्रपद शुक्ल तृतीया, म्हणजे हरितालिका या दिवशी पुणे येथील सौ. विजया मिलिंद भिडे यांचा ६० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या मोठ्या मुलगीला जाणवलेली आईची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
देवद आश्रमातील काही साधकांनी एक सेवा करण्यास नाकारले. त्या संदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
२.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल षष्ठी) या दिवशी देवद पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांचा ६० वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आज साधकांना सद्गुरु राजेंद्रदादा यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.