पुणे शहरात अनंत चतुर्दशीला ‘निर्माल्य संकलन मोहीम’!
खरे तर फुले, पत्री यांसारख्या निर्माल्यामुळे पाणी प्रदूषित होण्याचा प्रश्नच येत नाही. निर्माल्यातील चैतन्य पाण्यात विसर्जित झाल्यामुळे पाण्याद्वारे त्या चैतन्याचा सर्वदूर स्तरावर लाभ होतो. निर्माल्य दान करण्यासाठी आवाहन केले जाते; मात्र नंतर ते कचर्यात, डंपरच्या गाड्यांत टाकले जाते. त्यात निर्माल्याचे पावित्र्य कसे रहाणार ?