मायेची ओढ नसणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असलेल्या बार्शी (सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. शीतल केशव पवार (वय ३४ वर्षे)

बार्शी (सोलापूर) येथील कु. शीतल केशव पवार यांची २४ मार्च २०२२ या दिवशी एका अनौपचारिक सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी  घोषित करण्यात आली होती. सद्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांचा सत्कार केला होता. कु. शीतल पवार यांच्या कुटुुंबियांना जाणवलेली  त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

श्री गणेशाच्या भक्त-ऋषींच्या संदर्भातील प्रसंग आणि श्री गणेशाच्या लीला यांच्यामागील अध्यात्मशास्त्र !

३.९.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या विषयावरील लेखात आपण स्वर्गसुखाचा त्याग करणारे श्री गणेशाचे परमभक्त ‘मुद्गलऋषि’ यांची अलौकिक गणेशभक्ती आणि श्री गणेशाचे निस्सीम भक्त आणि त्यांच्याप्रमाणे सोंड असलेले भृशुंडी ऋषि यांच्या संदर्भातील सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

‘आपत्काळात ‘गुरुस्मरण’ सर्व साधकांना तारून नेणार आहे’, या संदर्भात आलेल्या अनुभूती !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

करावा कृपावर्षाव प्रार्थना ही मज मूढमतीची ।

अधर्म बहू बळावला सर्वत्र । नसे साधकां आधार कुणी ।।
भ्रष्टाचारी दुराचारी माजती सर्वत्र । पापभारे कष्टी जाहली धरणी ।। १ ।।

सीवूड्स येथील ‘बेथेल गॉस्पेल चर्च’च्या पाद्रयाने आणखी ३ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार !

प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी का देत नाहीत ? एखाद्या हिंदु संतांवर अशा प्रकारे खोटे आरोप झाले असते, तर एव्हाने ही बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखवली गेली असती !

महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदु मुलींच्या धर्मांतरासाठी साहाय्य करतात ! – नितेश राणे, आमदार, भाजप

‘‘हिंदु मुलींच्या धर्मांतराचे सूत्र महत्त्वाचे आहे. अनेक मुलींना या जाळ्यात ओढले जात आहे. अशा विवाह संस्थांवर कारवाई करून संबंधित आरोपींना अटक केली पाहिजे.’’

शामली (उत्तरप्रदेश) येथे ग्रामदेवतेच्या वार्षिक कार्यक्रमापूर्वी मंदिरात अज्ञातांनी फेकले मांस !

देशात कुठेनाकुठे अशा प्रकारच्या घटना घडत असतात, यावरून हिंदूंच्या देवतांचा, मंदिरांचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा प्रयत्न होत असतो. यातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक !

काश्मीरमध्ये मशिदीच्या मौलवीला अटक !

काश्मीरची समस्या ही केवळ एका भूभागापुरती मर्यादित नाही. त्याच्या मागे जिहाद हे प्रमुख कारण आहे. जिहाद पुकारणार्‍यांवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे !

धारावी (मुंबई) येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केला अश्‍लील नाचगाण्याचा कार्यक्रम !

प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी असे चंगळवादी कार्यक्रम आयोजित करणारे गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशालाच फाटा देत असल्याने समाजाला धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

बांगलादेशातील १० लाख रोहिंग्या मुसलमान हे मोठे ओझे ! – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

मुसलमानबहुल देशातील एका महिला मुसलमान पंतप्रधानाला जर असे वाटते, तर भारतातील रोहिंग्याप्रेमी मुसलमान आणि निधर्मीवादी यांना असे का वाटत नाही ?